Back
अलंदी में अजित पवार बोले, पांच साल में काम कर दिखाओ, मतदान का अधिकार आपका
KPKAILAS PURI
Dec 01, 2025 09:44:07
Pimpri-Chinchwad, Maharashtra
तुम्ही सर्वजण खूप नशिबवान आहे तुमच्या पूर्वजांच्या कृपाने त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज ही भूमी प्राप्त झाली आहे.
आम्ही राज्यात फिरत असताना आम्ही इथली घ्याती सांगत असतो.
उद्या तुम्ही यावेळी मतदान करणार आहे कुणाला निवडून आणायचं हा तुमचा अधिकार आहे.पण पुढील पाच वर्ष तुमचे काम व्हायला पाहिजे हे पाहिले पाहिजे.
मी अनेकवर्ष तुम्हाचा पालक मंत्री म्हणून काम केले आणि तेव्हा मी पहायचो सर्व आळंदी कराना न्याय मिळवून द्यायचे काम केले.
इथे माझ्या अनेक बहिणी उन्हात बसल्या आहेत अनेक भाऊ पण उन्हात बसले आहे काहींच्या डोक्यावर टोपी आहे पण काहींच्या डोक्यावर टोपी नाही ते काम आमच्या सारखे करत आहे आम्ही सहन करतो तर तुम्हीपण करा. उन्ह म्हणत आहे.(लोकांमध्ये हशा)
आळंदी मध्ये अनेक काम केली आहे लोकांच्या मागण्या आजही आहे मागण्या कधी संपत नसतात काम वाढले आहे लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे कामाची मागणी होताच असते.
इंद्रायणी नदी मध्ये प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न आम्ही करत आहे.
लोकांना स्वच्छ पाणी द्यायचे आहे हे आमचे उद्दिष्ट आहे.वारकाऱ्यांसाठी वारकरी भवन अजूनही नाही ते काम करायचे आहे मोठ्या प्रमाणात पार्किंगची गरज आहे मोठ्या प्रमाणात वाहने इथे येत असतात.
बारामतीत मी बदल करून दाखवले आहे माझ्या लाडक्या बहिणींनी तुमचे कोणी नातेवाईक असले तर त्यांना विचारा पहाटे पाच पासून स्वच्छता सुरू होते.
अनेक जण येतील काही म्हणतील पण मी याच शहरातून आहे माझ्यापुढे काही फाईल आली तर मी आधी माझ्या शहराचा विचार करेल कोणी ठाण्याचा विचार करेल कोणी मुंबईचा करेल कोणी नागपूरचा करेल मी माझा शहराचा विचार करणारच ना...?
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 01, 2025 11:09:290
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 11:04:410
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 01, 2025 10:55:1668
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 01, 2025 10:48:5045
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 10:31:4236
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 01, 2025 10:31:3093
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 01, 2025 10:05:56126
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 10:05:14214
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:50:0295
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 09:49:4036
Report
PNPratap Naik1
FollowDec 01, 2025 09:48:5884
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 01, 2025 09:44:3196
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 09:37:24111
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 09:37:04116
Report