Back
आंबेडकर आंदोलन मजबूत, रिपब्लिकन सेना शिंदे के साथ चुनावी मैदान में प्रवेश की तैयारी
SGSagar Gaikwad
Nov 09, 2025 08:51:10
Nashik, Maharashtra
/* Removed metadata and byline: */
आनंदराज आंबेडकर,रिपब्लिकन सेना
#पत्रकार परिषद मुद्दे
- आज नैराश्यात असलेल्या आंबेडकरी जनतेला समाधान वाटत आहे
- आज वंचितांचे कार्यकर्ते प्रवेश करत आहे. नाशिक आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला
- शिंदेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी दहा टक्के जागा आम्ही मागितल्या आहे।
- आमच्याकडे ताकद है आंबंबकर समाज एकत्र आला है
- सर्वच गट संपत चालले आहे
- नाशकात २० ते २५ जागा लढू एवढी ताकद आमची आहे।
ऑन पुणे महारा वतन जागा
- या महार वतनी जागे बाबत आम्ही पुन्हा परिषद घेतली होती ज्यांच्या जमिनी गेल्या आहे आमची मागणी आहे त्यांना परत मिळाव्या
- आम्ही महार वतनी परिषद घेतली होती प्रतिसाद मिळालं आहे.
ऑन जागा वाटप
- आमच्या पूर्ण चर्चा झाली आहे आणि त्यानंतर युती झाली आहे
- एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय.
ऑन मोहन भागवत ( हिंदू राष्ट्र)
- या देशाचे खरं मूळ बौद्ध धर्म आहे
- जी जुनी मंदिरे आहेत ती सर्व बुद्ध धर्माची आहे
- सगळे बुद्ध धर्मीय आहे त्यानंतर बाकी धर्म
ऑन वोट चोरी
- वोट चोरी देशात पहिल्या निवडणुकीपासून आहे.
- बाबासाहेबांचा लोकसभेला पराभव वोट चोरीमुळे झाला.
- तेरा हजार मतदान तेव्हा बाद केले होते.
- या देशाचे लोकशाहीचे दुर्दैव, काम करणाऱ्या पेक्षा धर्म बघून वोट केले जाते.
ऑन नितेश राणे ( कुंभ हिंदू दुकान)
- या देशात विचारवंतांना कमी किंमत आणि साधू संताना जास्त महत्व प्राप्त आहे.
राज्यात प्रचंड असे वादळ रिपब्लिकन सेनेने निर्माण केले आहे... त्याचा फायदा होईल.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:17:520
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 10:09:380
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 10:05:510
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:51:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 09:47:040
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 09:40:100
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 09:39:392
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:38:492
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 09:35:174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 09:26:241
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 09:16:502
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 09:16:282
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 09:16:091
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 09, 2025 09:15:542
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 09, 2025 08:51:201
Report