Back
वाशिम में नगर परिषद चुनाव के उमेदवार दाखिले में भीड़, महिलाओं की भागीदारी बढ़ी
GMGANESH MOHALE
Nov 09, 2025 09:40:10
Washim, Maharashtra
वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या व एका नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालांना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा केवळ एकच दिवस शिल्लक असताना वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी भाजपकडून राजू काळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत ३२ वार्डांपैकी ३०० हून अ अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वाशिम येथील विशेषतः सातवा आणि अकरावा वार्ड या ठिकाणी उमेदवारांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. यावेळी महिलांच्या अर्जांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. बाईट: कविता खराट, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 11:11:080
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 11:04:260
Report
SKShubham Koli
FollowNov 09, 2025 10:58:490
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 10:58:050
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:56:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 10:50:130
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 10:46:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:17:524
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 10:09:383
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 10:05:511
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:51:462
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 09:47:041
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 09:39:396
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:38:496
Report