Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
बांद्रा माटोश्री क्षेत्र में ड्रोन के उड़ान से सुरक्षा व्यवस्था अलर्ट
MKManoj Kulkarni
Nov 09, 2025 08:51:20
Navi Mumbai, Maharashtra
बांद्रा माटोश्री परिसर के उच्च सुरक्षा क्षेत्र में ड्रोन उड़ते देखे गए, जिससे परिसर में खलबली मच गई। मुंबई पुलिस ने कुछ ही मिनटों में स्पष्ट किया। एमएमआरडीए ने बीकेसी और खेरवाडी क्षेत्र में ड्रोन उड़ाने की जानकारी के अनुसार परवानगी लेकर ड्रोन उड़ते देखा गया। खेरवाडी, बीकेसी और आसपास के क्षेत्र में पैड टॅक्सी के लिए एमएमआरडीए ने सर्वेक्षण किया। बताया गया कि परवानगी लेकर ड्रोन उड़वाया गया था। मातोश्री इलाके में उद्धव बाळासाहेब ठाकरे और आदित्य ठाकरे रहते हैं, इसलिए यह क्षेत्र बेहद संवेदनशील माना जाता है। अचानक इस क्षेत्र में ड्रोन मिलने से शक के घेरे में यह पूछा गया कि आखिर ड्रोन किसने भेजा। हमारे प्रतिनिधि मनोज कुलकर्णी ने इसका आकलन किया।
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 10:17:52
Jalna, Maharashtra:जालना : लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल,महेश आडे आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला अटक,ईतर आरोपींचा शोध सुरु अँकर : जालन्यातील महेश आडे प्रकरणातील एका संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केलीये.. अमेय जगताप राहणार पांडेपोखरी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, आज या आरोपीला परतुर कोर्टात हजर केलं जाणार आहेत.. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून,आष्टी पोलीस त्याचा तपास करत आहेत.. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका महेश आडे आणि त्याच्या मित्राने केली होती, आणि त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. त्यानंतर महेश आणि त्याच्या मित्राने माफी मागून तो व्हिडीओ शेअर केला होता.. मात्र काही तरुणांकडून वारंवार महेशला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, त्यानंतर महेश ने चार दिवसापूर्वी आत्महत्या केलीये, दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केली असून, आणखी काही फरार असलेल्या आरोपीचा शोध आष्टी पोलिस करत आहेत..
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 10:09:38
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 10:05:51
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 09:51:46
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 09:47:04
Kalyan, Maharashtra:डोंबिवल पक्षप्रवेश... उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटाचे माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, काँग्रेस चे माजी नगरसेवक संतोष केणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक संतोष तरे यांनी आज भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. रवींद्र चव्हाण (बाईट पॉइंटर) केंद्रात NDA सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणिस यांच्या नेतृत्वात महायुतीचा सरकार काम करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावारीतून विविध पक्षातून अनेक नगरसेवक .. प्रमुख पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एक विचाराचं प्रगतीकडे नेणार आणि पारदर्शकपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे घेऊन जाणारे ... सरकार फक्त भाजपच देऊ शकते. गेल्या वर्षानुवर्ष नेहमी माझ्या विरोधात असलेले आणि एक चांगलं युवा नेता म्हणून टाक शिवसेनेचे असलेले दीपेश म्हात्रे आणि त्यांचे भाऊ जयेश मात्रे हे भाजपमध्ये आले .. अनेक माजी नगरसेवक जे माझे कार्यकर्ता म्हणून माझ्यावर सोबत काम करणारे माझे सहकारी होते. अनेक नगरसेवक पक्षप्रवेश करणार होते मात्र गर्दी म्हणून एक रविवार सोडून पुढचा रविवार बाकी ठेवा .. असे सांगितल्याने आजच्या रविवारी काही मोजक्या दहा ते बारा नगरसेवकांचा मी पक्षप्रवेश घेतला आहे ...आणखी नगरसेवक प्रवेश करणार आहेत, प्रत्येकाचा मूर्त असतो आणि ते सगळे पाहत आहे. या महापालिकेला पारदर्शक महापौर देण्याचा महायुतीचा महापौर देण्याचा मुहूर्त ठरलाय. महायुतीचा म्हणजे नक्की कुणाचा महापौर याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार - भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचक वक्तव्य.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 09, 2025 09:40:10
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या व एका नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालांना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा केवळ एकच दिवस शिल्लक असताना वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी भाजपकडून राजू काळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत ३२ वार्डांपैकी ३०० हून अ अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वाशिम येथील विशेषतः सातवा आणि अकरावा वार्ड या ठिकाणी उमेदवारांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. यावेळी महिलांच्या अर्जांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. बाईट: कविता खराट, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 09, 2025 09:39:39
Shirdi, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे - ऑन शेतकरी नाराज मला आश्चर्य वाटतंय , मी इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनात शेतकरी विरोधी विधान केल्याचं आठवत नाही... आगामी सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणूका येणार त्यात सोसायटीचे कर्ज काढून निवडणुका लढवणार आणि कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार... कर्ज काढून निवडणूक लढविणे हे उत्पादन स्वरूपाचं काम नाहीये , हा त्याचा अर्थ होता... याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे... माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय... मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही , वक्तव्याचा विपर्यास झाल्याने मला खूप वेदना होत आहेत..जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... 30 वर्षाच्या सामाजिक जीवनाच्या वाटचालीत माझी शेतकऱ्यांच्या विरोधी एकही भूमिका नाही... ऑन उध्दव ठाकरे मला एक कळत नाही थेट कारखान्याचा आणि माझ्या विधानाचा काय संबंध.. 75 वर्षापासून विखे पाटील कारखाना सुरू... उद्धवजींनी एखादा कारखाना सुरू केला का..? उद्योग सुरू केला , एखादा कारखाना चालून दाखवला अस काही केलं का..टीका करणे फार सोपं आहे.. शेतकरी हिताचा एखादा उद्योग उद्धवजीनी सुरू केला का..? शेतकऱ्यांच्या प्रति एखादा उद्योग करा , एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या..? उद्धद्व आप तुम्ही अडीच वर्षात शेतकऱ्यांना काय दिलासा दिला... विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल... ऑन बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे माझे मित्र , बाळासाहेब यांनाच कुणी वाली राहिलं नाही अशी त्यांची अडचण... बाळासाहेब थोरात यांच्यावर विखे पाटलांचा पलटवार... ऑन RSS शिवसेना संपविणे आरोप एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले , भाजपचं त्यांना पाठबळ होतं ; हे जग जाहीर आहे.. तुम्ही किती दिवस शिळ्या कढीला उती आणणार आहात , तुमच्याकडे तुमचं सांगण्यासाठी काहीच नाही.. विखे पाटलांचा विरोधकांवर निशाणा... ऑन मातोश्री ड्रोन गिरीट्या मला याबाबत कल्पना नाही... उद्धव ठाकरे स्वतःभोवती गिरट्या घेत आहेत की त्यांच्या घरावर कोणी घरट्या घालतय याची मला माहिती नाही... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... Bite - राधाकृष्ण विखे पाटील
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 09:38:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आला आहे,सकाळपासून बोरगाव येथील 500 एकर मैदानावर बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडाला आहे,अडीच हजार hून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झाले आहेत,हे बैलगाडीचं शर्यती पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झाले आहेत. बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातले ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असतो म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्याt संघटना चे अधिवेशन देखील होणार आहे,फॉर्च्यूनर,थार,ट्रॅक्टर,बुलेट सह 150 दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षीस अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातून थेट आढावा घेतला आहे,आमची प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी
2
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 09:35:17
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 09, 2025 09:26:24
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्हा बिबट्याचं हॉटस्पॉट... महिलांचा अनोखा बचाव उपाय.... पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात तब्बल 2000 हून अधिक बिबटे... गेली २० वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात ५६ जणांचा मृत्यू, तर २५ हजारांहून अधिक पशुधन ठार... पंधरा दिवसात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय जाळत पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला... बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण... भरदिवसा देखील घराबाहेर पडण अवघड.... शिरूर येथील महिलांनी आपल्या गळ्यात टोकदार खिळ्यांचे पट्टे घालण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे बिबट्या झेप घेते समय हल्ला निष्फळ ठरतो अशी आशा आहे. या महिलांचा विश्वास आहे की १०० ते १५० रुपयांमध्ये हा पट्टा तयार केला जाऊ शकतो. गावकऱ्यांनी कुत्र्यांच्या गळ्यात अशा खिळ्यांचे पट्टे घातल्यावर बिबट्यांनी हल्ला थांबवला होता, तसेच शिरूरमध्ये ऊसांच्या क्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे या उपायाचा प्रसार केला जात आहे. परिसरात ७० टक्के पेक्षा अधिक ऊस शेती असल्याने ऊसाच्या क्षेत्रात बिबट्या लपून राहतात, परंतु ऊसतोड सुरू असताना ते मानवांवर हल्ले करतात; वन विभाग या ध्येयासाठी प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांच्या या अभिनव प्रयत्नाची वनविभाग आणि प्रशासनाने दखल घेऊन त्याचा प्रसार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या काळात सरकार काय उपाययोजना करत असेल, हे महत्वाचे दिसत आहे.
1
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 09, 2025 09:16:28
Pune, Maharashtra:मावळात निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदच्या शर्यतीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्ला-खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा करून राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे. या घोषणेनिमित्त आयोजित ‘पैठणी कार्यक्रमात’ महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती. आकर्षक भेटवस्तू आणि उत्साही वातावरणात आमदार शेळके यांनी आपल्या खास शैलीत मतदार महिलांना साद घातली. “दीपाली हुलावळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, आणि त्या क्षणी कार्ला-खडकाळा गटातील महिलांना विमान प्रवास घडवून आणेन,” अशी दिलेली घोषणा उपस्थितांमध्ये उत्साहाचे वारे निर्माण करून गेली. त्यावर सौभाग्यवती सारिका शेळके यांना विनोदी अंदाजात आमदारांनी सांगितले, “काळजी करू नकोस, सासुरवाडीतून पैसा नाही मागणार!” एवढं म्हणताच संपूर्ण कार्यक्रमस्थळी हशा आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. या अनोख्या शैलीतील उमेदवार घोषणेने मावळातील राजकीय समीकरणात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण आता सत्तेचा खेळ केवळ रणनितीचा नाही, तर लोकांच्या मनात उतरण्याच्या कलेचाही बनला आहे...
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 09:16:09
Jalna, Maharashtra:जालना: रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग;मराठा आंदोलक मनोज जरांगेनी चालवला ट्रॅक्टर अंतरवाली सराटी गावच्या सरपंचांच्या शेतात केली ट्रॅक्टर द्वारे मशागत अँकर : सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू असून शेतकरी बांधव शेती कामांमध्ये व्यस्त असताना पाहायला मिळत आहे.अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर द्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला आहे.या शेतीमध्ये पूर्वी ड्रॅगन फ्रूट होते,आता यामध्ये अंजीर लावले जाणार आहे.त्यासाठी या जमिनीची मशागत सुरु आहे. आपण शेतकरी कुटुं बींद? जरा आपण विचारलेले वाक्य बाकीची शेतकर्माशी संबंधित माहिती कठोरपणे समाविष्ट केली गेली आहे.
1
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 09, 2025 09:15:54
Pune, Maharashtra:स्लग:- शिक्षक टीईटी विरोधात मोर्चा टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षक संघटनांच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील सिंचन भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांनी पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे..तर पाच वर्षांपेक्षा कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत टीईटी रद्द करण्याची मागणी केली आहे. जर टीईटी रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top