Back
मावल में NCP ने जिला परिषद के पहले उम्मीदवार की घोषणा
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 09, 2025 09:16:28
Pune, Maharashtra
मावळात निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदच्या शर्यतीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्ला-खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा करून राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे. या घोषणेनिमित्त आयोजित ‘पैठणी कार्यक्रमात’ महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती. आकर्षक भेटवस्तू आणि उत्साही वातावरणात आमदार शेळके यांनी आपल्या खास शैलीत मतदार महिलांना साद घातली. “दीपाली हुलावळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, आणि त्या क्षणी कार्ला-खडकाळा गटातील महिलांना विमान प्रवास घडवून आणेन,” अशी दिलेली घोषणा उपस्थितांमध्ये उत्साहाचे वारे निर्माण करून गेली. त्यावर सौभाग्यवती सारिका शेळके यांना विनोदी अंदाजात आमदारांनी सांगितले, “काळजी करू नकोस, सासुरवाडीतून पैसा नाही मागणार!” एवढं म्हणताच संपूर्ण कार्यक्रमस्थळी हशा आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. या अनोख्या शैलीतील उमेदवार घोषणेने मावळातील राजकीय समीकरणात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण आता सत्तेचा खेळ केवळ रणनितीचा नाही, तर लोकांच्या मनात उतरण्याच्या कलेचाही बनला आहे...
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 11:11:080
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 11:04:260
Report
SKShubham Koli
FollowNov 09, 2025 10:58:490
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 10:58:050
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:56:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 10:50:130
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 10:46:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:17:524
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 10:09:383
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 10:05:511
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:51:462
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 09:47:041
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 09:40:104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 09:39:396
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:38:496
Report