Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

टीईटी विरोध पर शिक्षक संघ का बड़ा मोर्चा, रद्दीकरण की मांग

LBLAILESH BARGAJE
Nov 09, 2025 09:15:54
Pune, Maharashtra
स्लग:- शिक्षक टीईटी विरोधात मोर्चा टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षक संघटनांच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील सिंचन भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांनी पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे..तर पाच वर्षांपेक्षा कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत टीईटी रद्द करण्याची मागणी केली आहे. जर टीईटी रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 09, 2025 11:11:08
Akola, Maharashtra:निवडणुका जवळ आल्या की रोहित पवार आणि अंजली दमानिया सारखे लोक सरकारवर टीका करत असतात. मात्र आज टीका करणारे रोहित पवारच सरकार येण्यापूर्वी महायुतीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत होते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.रोहित पवार यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले की, “महायुतीने नकार दिल्यानंतरच ते जाणीवपूर्वक अशा प्रकारे बोलू लागले आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.” अशा ट्विटमुळे फक्त मनोरंजनच होतं, असा टोला ही त्यांनी लगावला.सत्तेसाठी हापापलेले रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर येतील, अशी अपेक्षा नव्हती असेही मिटकरी म्हणाले..
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 09, 2025 10:58:49
Thane, Maharashtra:मनसे नेते अविनाश जाधव बाईट पॉइंटर ऑन रक्तदान शिबिर.. चार-पाच दिवस पुरले इतका रक्त साठा आहे एक ठाणेकर म्हणून एक जबाबदारी होती म्हणून आम्ही ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले सकाळपासूनच 500 पेक्षा अधिक राज्यांच्या बाटल्या ठाणेकरांनी जमा केले आहेत.. सर्वांनीच पक्ष विसरून रक्तदान करावे.. मातोश्री ड्रोन हे अतिशय वाईट आहे तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करू नका ड्रोन मातोश्रीच्या बाजूला जर फिरत असतील तर ती धोक्याची घंटा आहे सरकारने गृह खात्याने यावर लक्ष द्यावे यात म्हणू नका मुसलमानाने ते द्रोण उडवले आपल्याकडे काही भरोसे नाही कालची मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे व वक्फ बोर्डाची जमीन दुसऱ्याच्या घशात अरे काय चाललं आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देत असाल तर ते योग्य नाही आम्ही मातोश्रीच्या बाबतीत जे काय चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो.. त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करतो.. ऑन कल्याण पक्ष प्रवेश.. या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातो आणि त्यातूनही पक्षप्रवेश होत आहेत त्यांची कुणाची इच्छा नाही जे काही चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे जागेचे व्यवहार असतील इतर गोष्टी असतील प्रकरण बाहेर काढून जेलमध्ये टाकण्याचा धमक्या देऊन या गोष्टी सुरू आहेत... भारतीय जनता पक्ष जिंकत नाही तिथले जे नगरसेवक आहेत जे परंपरेनुसार जिंकत येतात ते जिंकतात भारतीय जनता पक्षामध्ये हिम्मत नाही जे स्वतःची पैदास उमेदवार म्हणून निवडून आणण्याची.. ही जी सर्व लोक आहेत त्यांचा मूळ पक्ष वेगळाच आहे भारतीय जनता पक्ष फक्त त्यांच्यावर स्टॅम्प मारते.. यांना निवडून आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही छाया नाही.. ऑन दुबार नावे आम्ही मतदानावर विश्वास का ठेवावा आज सकाळी व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये कचरा पेटीत ईव्ही पॅड टाकले आहेत कचरा पेटीमध्ये जर ईव्ही पाडच्या स्लिप पडल्या असतील तर कुठल्या निवडणुका आणि कोण जिंकून येणार याचा अर्थ बीहार निवडणुकीचा रिझल्ट लागला आहे.. ईव्ही पाड जर गायब असेल तर कुणावर विश्वास ठेवणार आम्ही.. या सर्व गोष्टी धोक्याच्या आहेत निवडणुक आयोग जो जर तुमचा मित्र असू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही ऑन प्रताप सरनाईक.. प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घोडबंदर वसई विरार या भागात लोकांचा राग वाढत चालला आहे घोडबंदर मध्ये वाहतूक कोंडी स्वामींच मठ तिथले सर्व स्वामीभक्त आता एकत्र उभे राहिले आहेत त्यांचा मोर्चा निघणार आहे.. मीरा-भायंदर ल गेल्यानंतर तिथला टोलचा प्रश्न असेल प्रताप सरनाईकांबद्दल स्थानिक लोकांबद्दल राग वाढत चालला आहे त्यांचे भ्रष्टाचार, वन जमीन आहे त्यामध्ये प्रताप सरनाईकांचा प्रचंड प्रमाणात उत्खनाचा काम चालू आहे एक मंत्री इतक्या मोठ्या प्रमाणात वन जमीन खनु कशी शकतो त्याला परवानगी मिळाली कशी त्यातल्या अनेक परवानग्या अटींवर आहेत ती जर परवानगी आणली तर तुम्हाला परवानगी आहे.. मीरा-भाईंदर मध्ये ज्यावेळेस त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेसचा जोआयुक्त होता तो किती भ्रष्ट होत आहे सर्वांना माहित आहे.. आम्ही येत्या एक दोन दिवसात या सर्व प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रताप सरनाईकांनी जो काही डोंगर पोखरायला घेतला आहे चेना ब्रिजच्या आजूबाजूला बंगल्याचे काम चालू आहे त्या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होणार आहे..मी असेल किंवा संदीप देशपांडे आम्ही सर्वच या प्रकरणाविषयी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत.. पर्यावरणाची जी परवानगी आहे ती परवानगी आलीच नाही तरी देखील तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे प्रताप सरनाईकांनी त्या भागात जंगल राज चालवला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गुंडगिरी पसरवली आहे आदिवासींच्या जागा लाटल्या आहेत.. येत्या एक-दोन दिवसात वीत प्रूफ आम्ही पत्रकार परिषद घेणार अस काँग्रेसच्या नेत्यांनी देखील म्हटले आहेत 200 कोटींची जमीन तीन कोटींमध्ये घेतली ते म्हणाले प्रूफ द्या आम्ही प्रूफ देणार आहोत
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 09, 2025 10:58:05
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 10:56:54
Jalna, Maharashtra:जालना: चार दिवसापासून गायब असलेल्या महिलेसह तरुणाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या\nप्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय\nडोंगर पर्वतरांगांमध्ये असलेल्या एकाच झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या..\nमहिलेसह एका तरुणाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.38 वर्षीय जयाबाई गवळी आणि 24 वर्षीय गणेश वाघ अशी आत्महत्या केलेल्यांची नाव आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता दोघेही गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आलीय.दरम्यान ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पारध पोलीस अधिक तपास करतायत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 09, 2025 10:50:13
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 09, 2025 10:46:11
Amravati, Maharashtra:जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; बच्चू कडू यांच्याकडून गाडी फोडणाऱ्यांसाठी एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर अँकर :- भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहे. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांच्या गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. फडवणीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करते आणि हे वाचाळविळ मंत्री आहे असे वक्तव्य करते शुकर माना लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 09, 2025 10:17:52
Jalna, Maharashtra:जालना : लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल,महेश आडे आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला अटक,ईतर आरोपींचा शोध सुरु अँकर : जालन्यातील महेश आडे प्रकरणातील एका संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केलीये.. अमेय जगताप राहणार पांडेपोखरी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, आज या आरोपीला परतुर कोर्टात हजर केलं जाणार आहेत.. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून,आष्टी पोलीस त्याचा तपास करत आहेत.. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका महेश आडे आणि त्याच्या मित्राने केली होती, आणि त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. त्यानंतर महेश आणि त्याच्या मित्राने माफी मागून तो व्हिडीओ शेअर केला होता.. मात्र काही तरुणांकडून वारंवार महेशला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, त्यानंतर महेश ने चार दिवसापूर्वी आत्महत्या केलीये, दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केली असून, आणखी काही फरार असलेल्या आरोपीचा शोध आष्टी पोलिस करत आहेत..
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 10:09:38
3
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 10:05:51
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 09:51:46
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 09:47:04
Kalyan, Maharashtra:डोंबिवल पक्षप्रवेश... उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटाचे माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, काँग्रेस चे माजी नगरसेवक संतोष केणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक संतोष तरे यांनी आज भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. रवींद्र चव्हाण (बाईट पॉइंटर) केंद्रात NDA सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणिस यांच्या नेतृत्वात महायुतीचा सरकार काम करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावारीतून विविध पक्षातून अनेक नगरसेवक .. प्रमुख पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एक विचाराचं प्रगतीकडे नेणार आणि पारदर्शकपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे घेऊन जाणारे ... सरकार फक्त भाजपच देऊ शकते. गेल्या वर्षानुवर्ष नेहमी माझ्या विरोधात असलेले आणि एक चांगलं युवा नेता म्हणून टाक शिवसेनेचे असलेले दीपेश म्हात्रे आणि त्यांचे भाऊ जयेश मात्रे हे भाजपमध्ये आले .. अनेक माजी नगरसेवक जे माझे कार्यकर्ता म्हणून माझ्यावर सोबत काम करणारे माझे सहकारी होते. अनेक नगरसेवक पक्षप्रवेश करणार होते मात्र गर्दी म्हणून एक रविवार सोडून पुढचा रविवार बाकी ठेवा .. असे सांगितल्याने आजच्या रविवारी काही मोजक्या दहा ते बारा नगरसेवकांचा मी पक्षप्रवेश घेतला आहे ...आणखी नगरसेवक प्रवेश करणार आहेत, प्रत्येकाचा मूर्त असतो आणि ते सगळे पाहत आहे. या महापालिकेला पारदर्शक महापौर देण्याचा महायुतीचा महापौर देण्याचा मुहूर्त ठरलाय. महायुतीचा म्हणजे नक्की कुणाचा महापौर याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार - भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचक वक्तव्य.
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 09, 2025 09:40:10
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या व एका नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालांना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा केवळ एकच दिवस शिल्लक असताना वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी भाजपकडून राजू काळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत ३२ वार्डांपैकी ३०० हून अ अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वाशिम येथील विशेषतः सातवा आणि अकरावा वार्ड या ठिकाणी उमेदवारांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. यावेळी महिलांच्या अर्जांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. बाईट: कविता खराट, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 09, 2025 09:39:39
Shirdi, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे - ऑन शेतकरी नाराज मला आश्चर्य वाटतंय , मी इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनात शेतकरी विरोधी विधान केल्याचं आठवत नाही... आगामी सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणूका येणार त्यात सोसायटीचे कर्ज काढून निवडणुका लढवणार आणि कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार... कर्ज काढून निवडणूक लढविणे हे उत्पादन स्वरूपाचं काम नाहीये , हा त्याचा अर्थ होता... याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे... माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय... मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही , वक्तव्याचा विपर्यास झाल्याने मला खूप वेदना होत आहेत..जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... 30 वर्षाच्या सामाजिक जीवनाच्या वाटचालीत माझी शेतकऱ्यांच्या विरोधी एकही भूमिका नाही... ऑन उध्दव ठाकरे मला एक कळत नाही थेट कारखान्याचा आणि माझ्या विधानाचा काय संबंध.. 75 वर्षापासून विखे पाटील कारखाना सुरू... उद्धवजींनी एखादा कारखाना सुरू केला का..? उद्योग सुरू केला , एखादा कारखाना चालून दाखवला अस काही केलं का..टीका करणे फार सोपं आहे.. शेतकरी हिताचा एखादा उद्योग उद्धवजीनी सुरू केला का..? शेतकऱ्यांच्या प्रति एखादा उद्योग करा , एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या..? उद्धद्व आप तुम्ही अडीच वर्षात शेतकऱ्यांना काय दिलासा दिला... विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल... ऑन बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे माझे मित्र , बाळासाहेब यांनाच कुणी वाली राहिलं नाही अशी त्यांची अडचण... बाळासाहेब थोरात यांच्यावर विखे पाटलांचा पलटवार... ऑन RSS शिवसेना संपविणे आरोप एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले , भाजपचं त्यांना पाठबळ होतं ; हे जग जाहीर आहे.. तुम्ही किती दिवस शिळ्या कढीला उती आणणार आहात , तुमच्याकडे तुमचं सांगण्यासाठी काहीच नाही.. विखे पाटलांचा विरोधकांवर निशाणा... ऑन मातोश्री ड्रोन गिरीट्या मला याबाबत कल्पना नाही... उद्धव ठाकरे स्वतःभोवती गिरट्या घेत आहेत की त्यांच्या घरावर कोणी घरट्या घालतय याची मला माहिती नाही... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... Bite - राधाकृष्ण विखे पाटील
6
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 09:38:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आला आहे,सकाळपासून बोरगाव येथील 500 एकर मैदानावर बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडाला आहे,अडीच हजार hून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झाले आहेत,हे बैलगाडीचं शर्यती पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झाले आहेत. बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातले ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असतो म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतींचा थरार देखील रंगणार आहे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्याt संघटना चे अधिवेशन देखील होणार आहे,फॉर्च्यूनर,थार,ट्रॅक्टर,बुलेट सह 150 दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षीस अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातून थेट आढावा घेतला आहे,आमची प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी
6
comment0
Report
Advertisement
Back to top