Back
हाईकोर्ट की फटकार: नागपुर के किसान आंदोलन पर सख्त रुख
AKAMAR KANE
Nov 07, 2025 03:20:15
Nagpur, Maharashtra
नागपुरातील बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ वापरावे
नागपूर
- बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर उच्च न्यायालयाने केली नाराजी व्यक्त
- प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली होती.
- महामार्ग अडवल्याबद्दल तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले...त्यानंतर न्यायालयावर बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेची दखल घेतली.
- यावर “शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती याचिका दाखल केल्या?” असा मौखिक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
- शेतकऱ्यांच्या मुद्यांवर न्यायालयाने अनेक सकारात्मक आदेश दिले आहेत, त्यांचा अभ्यास करा आणि मग विधान करा असेही न्यायालयाने म्हटले.
- शासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त करत प्रशासन आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याच न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
- अखेर आंदोलन थांबल्याने याचिका निकाली काढण्यात आली.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 05:50:290
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 05:50:140
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 07, 2025 05:50:000
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 05:48:193
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 05:20:298
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 07, 2025 05:17:328
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 07, 2025 05:16:479
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 07, 2025 05:01:517
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 05:01:279
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 07, 2025 05:00:1413
Report
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 04:16:3213
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:47:4114
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 07, 2025 03:47:3014
Report
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 03:46:1114
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:45:5014
Report