Back
ओबीसी आरक्षण से पट्टे वितरण तक: महाराष्ट्र में महायुती का दमदार बयान
AKAMAR KANE
Nov 25, 2025 05:09:14
Nagpur, Maharashtra
नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On अपक्ष चिन्हवाटप विलंब - राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमात बघितला तर चिन्ह वाटपाची तारीख आलेली है आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सर्वांना द्यावे लागतो On ओबीसी आरक्षण सुनावणी - आमचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी 18 पगड जाती बारा बलुतेदार जाती आहेत, या वर्गाला 27 टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ते महाराष्ट्र सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने देण्यात आला, आता सुप्रीम कोर्ट त्यात काय भूमिका घेतात ते महत्त्वाचा आहे, जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला पुढे जाऊ पण ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळावा हे महत्त्वाचे आहे On दुबार मतदार नावे - दु बार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत, नागपुरात आहेत प्रत्येक मतदारसंघात आहेत, डिलीशनची प्रक्रिया सोपी नसल्याने होत नाही, एडिशन खूप होतात, त्यामुळे जोपर्यंत एस आय आर होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही - दुबार जरी नावं असले तरी एकच मतदान व्हावं On अमेडिया मुद्रांक शुल्क मुदत - त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर दिले नाही तर ते लीगल पॉईंट ठेवतात, वारंवार मुदत वाढ देणार नाही, त्यांना नियमाप्रमाणेच जावं लागेल On फुलंब्री पक्ष प्रवेश - अनेक ठिकाणी होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात आणि भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेेनत गेले आहेत, ऑप्शन लोकं शोधत असतात पण आमची युती मजबूत आहे, निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ On काँग्रेस भकास झालीय वक्तव्य - विकसित भारताच्या संकल्प मोदीजींनी केला, महाराष्ट्रचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला, एकीकडे विजन वर मत मागतोय, डबल इंजिन सरकारच विकास करू शकतो यावर मी म्हटलं की काँग्रेसकडे केवळ कन्फ्युजनचा राजकारण आहे विकासाचे नाही On महायुती समन्वय - आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे की मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही, महायुतीत कुठलेही मनभेद व्हावे नाही याची काळजी घ्यायची आहे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी सूचना जिल्ह्यातील कोणीही चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका On पट्टे वाटप वक्तव्य - माझा अधिकार महसूल मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की राज्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद ग्रामीण भागात पट्टे वाटप हा अधिकार आमचा आहे - 2024 च्या पूर्वी खाजगी घर आहेत ज्यांनी भूखंड घेतले एनएटीपी केला नाही त्या गरीब माणसाचे घर आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय घेतला आहे - आपला अजेंडा सांगने प्रलोभन नाही, मी महसूल मंत्री म्हणून मला अधिकार प्राप्त आहेत त्यांच्या खात्याचे अधिकार आहेत, हा विकासाचा अजेंडा आहे On धनंजय मुंडे वाल्मिकी कराड - याचे उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे याबद्दल मी काय बोलणार On आशिष देशमुख नाराजी - जिल्हा भाजपने निर्णय घेतला होता, पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हा भाजपने घेतला त्यामुळे कोणी भेटायला आला तर भेटलं पाहिजे,हाच त्या ठिकाणी माझा भाग होता On चॅद्रकांत पाटील/अजित पवार - राज्याचा कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंटचा निर्णय हे तीनही नेते बसूनच होतो, शेवटी आम्ही मंत्री आहेत, सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना प्राप्त असतात, आम्हाला जे अधिकार दिले त्यावर ओवररुल करायचा असेल तर मुख्यमंत्री करू शकतात On कुणाल कामरा आरएसएस - कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकले असेल त्यावर पोलीस कारवाई करतील On राममंदिर - राम मंदिर हे आमच्या आस्थेचा प्रतीक आहे
134
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 07:05:2028
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 25, 2025 06:49:42184
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:21:04158
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:19:4799
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 06:19:3889
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 25, 2025 06:19:28112
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 05:46:57174
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 05:33:35155
Report
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 04:47:18150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 25, 2025 04:45:19215
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 04:36:54107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 25, 2025 04:36:41145
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 25, 2025 04:35:38153
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 25, 2025 04:33:19112
Report