Back
वाशीम नगरपरिषद में चुनाव प्रक्रिया के कारण 70 लाख रुपयों की वसूली, राजस्व में उछाल
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 04:35:38
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यात परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम महसूलवाढीत दिसून आला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी, बांधकाम परवाना शुल्क, व्यवसाय कर आदिंची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे इच्छुक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली जुनी थकबाकी भरून काढली. याचा थेट फायदा नगरपालिकेच्या महसुलाला झाला असून, केवळ पंधरा दिवसांत वाशीम नगरपरिषदेकडे तब्बल ७० लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या कर विभागावर असलेला प्रलंबित वसुलीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने झालेली ही महसूल वाढ नगरपालिकेसाठी दिलासादायक ठरली आहे.
153
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:21:04112
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:19:4737
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 06:19:3846
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 25, 2025 06:19:2879
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 05:46:57174
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 05:33:35155
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 05:09:14134
Report
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 04:47:18150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 25, 2025 04:45:19215
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 04:36:54107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 25, 2025 04:36:41145
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 25, 2025 04:33:19112
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 04:22:12132
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 04:21:1591
Report