Back
अजित पवार के तिजोरी वाले दावे पर चुनाव आयोग से सवाल, कार्रवाई की मांग
TTTUSHAR TAPASE
Nov 25, 2025 06:49:42
Satara, Maharashtra
अँकर - उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरी चावी माझ्याकडे आहे असे सांगतात. तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे असे सांगत आहेत याबाबत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले हा निवडणूक आचारसंहिता भंग आहे. त्यामुळे याबाबत कायदेशीर सल्ला आजच घेणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असल्याचे सांगत मत दिले नाही तर निधी मिळणार नाही असे सांगतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका माझ्याकडे आहे असे सांगितले आहे, मी त्याचा मंत्री असून पैसे वाटपाचा अधिकार मला आहे. तिसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचा प्रमुख देवेंद्र फडणवीस हे आमच्याकडे आहेत असे सांगत आहेत. त्यामुळे संभ्रमात पडले आहेत कोणाला मत द्यायचे. मतदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार असून निवडणूक आयोग यावर गप्प बसतो हे संतापजनक आहे. निवडणूक आयोग ही बाहुले झालं आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे दुर्दैव आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्यावर खुलासा मागवणे आवश्यक होते. जे सुरू आहे ते सरळ सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच याबाबत एकविरांशी चर्चा करणार असून कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:3052
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:1575
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:06154
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:05:4682
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 08:05:23129
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 25, 2025 07:49:36137
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 25, 2025 07:47:51126
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 25, 2025 07:46:40Chandrapur, Maharashtra:टायटल:-- सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू, चंद्रपूर -मूल महामार्गावर मामला लाकूड डेपो जवळची घटना, हिरव्यागार मुल महामार्गावर सतत अपघाताने वन्यजीवाना मोठा धोका\n\nआशीष अम्बाडे\nझी मीडिया\nचंद्रपूर
103
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 25, 2025 07:32:01195
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 07:30:37127
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 07:05:20164
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:21:04158
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:19:47163
Report