Back
Shinde-Fadnavis clash intensifies, Mahayuti role under question
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 06:19:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाठ पीसी
शिवसेना भाजप एनसिपी मध्ये अलिखित करार झालाय, पक्षाचे लोक आप आपसात घ्यायचे नाही तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आलीय त्या जीवावर फोडाफोडी केली जातेय, त्या बाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबना देणार आहोत याचा परिणाम सगळ्यांना भोगावे लागेल, वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नाका, संयम पाळला आहे मात्र जास्त काळ टिकणार नाही संयमाची मर्यादा असते.. नाराजी वाढतेय संभ्रम निर्माण होतोय, फुलंब्री गंगापूर वैजापूर सगळीकडे असे सुरू असेल तर महायुती म्हणून काय आपला रोल आहे, हे थांबवा एकाच परिणाम दुसऱ्या निवडणूक वर होईल.. महायुती मध्ये असे सुरू असले तर निवडणूक लढवता येणार नाही, एक लक्षात ठेवा अकॅशन ला reaction असेल याबाबत वरिष्ठ नी काळजी घ्याबी, बरं प्रचार करायचा की फोडा फोडी करावी हे ही ठरवा...
On बावनकुळे
लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश द्या असे होत नाही, बावनकुळे ला माहिती आहे ते सगळीकडे होते.. असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ.. आम्ही भाजप चे लोक घेत नाही मग त्यांनी फोडणे कितपत योग्य आहे, जाणीवपूर्वक आहे की स्थानिक कार्यकार्ये मस्ती आहे कळेना
On चंद्रकांत पाटील...
अजित दादा अर्थमंत्री आहेत त्यांना अधिकार आहेत मान्य मात्र मुख्यमंत्री हे मोठे असतात त्यांना सर्वाधिकार असतात आणि तिजोरी मालक कुणी असेना ठरवताना सगळे ठरवतात... विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही
अजित पवार विधान अंबेजोगाई...
अजित पवारांनी ते बारामती पुरते बोलले असावे, सगळे नेते विकास करतात, प्रत्येकाला आपला भाग प्रिय आहे, त्यांच्या नेत्यांबद्दल बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे..मात्र त्यांनी इतर नेत्यांबद्दल असे बोलू नये...
ओबीसी आरक्षण
आज कोर्टाचा निकालावर लक्ष आहे , आकडेवारी पहिली तर तफावत दिसते न्यायालयाच्या लक्षात आलाय वेगळा निर्णय येऊ शकतो निवडणूक पुढे जाऊ शकतात असे वाटते ...
निवडणूक आयोगाला पत्र
विरोधकांनी दिलेले निवडणूक आयोगाला पत्र हा लोकशाहीचा अधिकार आहे त्यांनी वेगळे असे काही सांगितले नाही त्रुटी दुरुस्त करायला हवा आमचेही मत आहे
राजकारणात घराणेशाही बाबत
घराणेशाही लाट आलेली आहे मान्य आहे लोकशाहीत कॉन्फिडन्स असेल तर जनता तुम्हाला स्वीकारेल.. हे लोण सगळीकडे पसरले आहे कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही...
निवडणूक यादी बनवणे खेळ नाही , कुठलाही अधिकारी याद्या कशा असाव्यात असे विचारात नाही
On चाकणकर विधान
सगळे असे म्हणायला लागले तर चावी तुमच्याकडे आणि जनतेच्या हातात कटोरा आहे का ते जनतेचे पैसे आहे, आपण watchman आहोत लक्षात ठेवा...
धनंजय मुंडे आठवण
दोस्ती असेल मी त्यावर भाष्य करणार नाही बीड बातमी नाही आली तर पेपर वाचला सारखे वाटत नाही याबाबत तिथल्या नेत्यांनी बघावे आज कराड आठवण आली उद्या आणखी कुणाची येईल...
मुंबई मनसे
मुंबईत प्रत्येक पक्षाची ताकत आहे , ताकत एकत्र आल्या तर उमेदवार विजयी होतो, सगळ्यांची ताकत आहे...
कुणाल कामरा टी शर्ट
आता याचा अर्थ काय घ्यायचा ते त्या पक्षाचे नेते ठरवतील गेल्या वेळी मोदी साहेब शिंदे साहेब वर टीका केली आम्ही उत्तर दिले आता हिम्मत वाढली संघावर टीका करतोय याचे उत्तर भाजपने द्यावे
On बॉम्बे मुंबई विधान
ते खुश असून चालणार नाही....नाव बदलले आहे
ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो सोडून द्यायला हवे...नावासोबत तडजोड नाही होणार, सर्व नाव बदलेले गॅझेट निघालेले आहे. मुंबईच्या नावासोबत तडजोड नाही होणार.
ऑन बावनकुळे जयस्वाल आरोप
पक्षात अनेक नवीन नवीन घेतले ते तपासून घेतले पाहिजे......कोणत्याही पक्षाने यातखी दखल घेतली पाहिजे, गुन्हेगारी लोक घेतले तर नुकसान होते, त्यांच्या पक्षातील त्यांनी पाहावे..
ऑन पुणे जमीन घोटाळा
वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मुख्यमंत्री योग्य ती दखल घेतील, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे कारवाई होणार तर नक्की होईल...
ऑन सचिन सावंत मालवणी
निवडणुकीत सर्व जाती आठवतात आता जातीय भांडवल करतील
ऑन मुखाड घटना
काही माजलेला लोक असे करतात, त्यांचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:0685
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:05:4682
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 08:05:23122
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 25, 2025 07:49:36126
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 25, 2025 07:47:51126
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 25, 2025 07:46:40Chandrapur, Maharashtra:टायटल:-- सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू, चंद्रपूर -मूल महामार्गावर मामला लाकूड डेपो जवळची घटना, हिरव्यागार मुल महामार्गावर सतत अपघाताने वन्यजीवाना मोठा धोका\n\nआशीष अम्बाडे\nझी मीडिया\nचंद्रपूर
47
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 25, 2025 07:32:01193
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 07:30:37116
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 07:05:20164
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 25, 2025 06:49:42184
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:21:04158
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:19:47163
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 06:19:38101
Report