Back
लातूर नगरपालिका चुनाव में BJP में बगावत, 16 विद्रोही उम्मीदवार चयन पर अड़े
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 03, 2026 04:16:12
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
लातूर मनपा निवडणुकीत भाजपातील बंड कायम... 28 पैकी 16 निष्ठावंत रिंगणात ठाम...
मनधरणीला न जुमानता 16 बंडखोरांचे अर्ज कायम... भाजपसमोरील आव्हान वाढले...
AC ::- लातूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा मधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भाजपमध्ये बंडखोरीचे सावट अद्याप कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपकडून एकूण 28 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पक्षाने बहुतांश बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी राजी करण्यात यश मिळवले असले, तरी 16 निष्ठावंत बंडखोरांनी मनधरणीला न जुमानता आपले अर्ज कायम ठेवल आहेत. उमेदवारी कायम ठेवलेल्या या 16 जणांमुळे भाजपसमोरील राजकीय डोकेदुखी वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पक्षांतर्गत असंतोष आणि बंडखोरीमुळे लातूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, अधिकृत उमेदवारांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 05:30:150
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 03, 2026 05:10:140
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 05:01:590
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:47:230
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:45:130
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:16:000
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:07:300
Report
AKAMAR KANE
FollowJan 03, 2026 04:03:250
Report
PNPratap Naik1
FollowJan 03, 2026 04:01:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 03, 2026 02:51:510
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 03, 2026 02:51:360
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 03, 2026 02:31:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 03, 2026 02:17:530
Report
AKAMAR KANE
FollowJan 02, 2026 12:05:120
Report