Back
नितेश राणे के बयानों से महाराष्ट्र में BJP बनामOpposition भिड़ंत तेज: क्या उद्धव ठाकरे पर होगा हमला?...
PNPratap Naik1
Feb 05, 2026 09:46:25
Kolhapur, Maharashtra
मंत्री नितेश राणे बाइट मुद्दे
ऑन प्रचार
आमच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने राधानगरीमध्ये आलो आहे. पूर्ण भाजपमय आणि भगवामय वातावरण आहे.
या भागाचा विकास करायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार हे लक्षात ठेवायला हवे... विकासाच्या दृष्टीने मतदान द्यायच असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही.
ऑन निधी वाटप पक्षपाती
कुठला पक्षपातीपणा ? उद्धव ठाकरेंनी काय वेगळे दिवे लावले तेव्हा? त्यावेळी त्याने काय दिवे लावले. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षाच्या किती लोकांना निधी दिला..
देवेंद्र फडणवीस यांच्या किती प्रकल्पना स्थगिती दिली.. हा प्रश्न आम्हाला विचारायच्यासAGोदर उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री म्हणून जे आम्हाला पाजले तेच आम्ही त्यांना पाहतोय. विथ इंटरेस्ट पाजतोय.
माझ्या मतदार संघाचे नाव ऐकले तर एक रुपयाचा देखील निधी दिला जायचं नाही.. त्यावेळेला पक्षपातीपणा आठवला नाही का.. आता कशा मिरच्या झोंबत आहेत.
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय.. तसा विषय आहे तो.
ऑन मुंबई महापौरपत निवडणूक ठाकरे सेना लढवणार.
उद्धव ठाकरे ला तोंडावर आपटून घेण्याची सवय लागली आहे. नाक रगडण्याची सवय लागली आहे. त्यामुळे परत एकदा उद्या तोंडावर आपटणार.. त्यामध्ये त्यांनी पीएचडी केली आहे.
मुंबईच्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला कौल दिला आहे.. भगवा विचाराच्या महापौर बसवण्याचा कल दिला है.. जय श्रीराम वाल्याला महापौर बनवा असा कौत दिल्यानंतर त्यांना जागा नाही..
उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर पदाचे स्वप्न बघण्याऐवजी.. इस्लामाबाद आणि कराची चे महापौर बसवावा..
ऑन मुंबई –पुणे
मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने पूर्ण दखल घेतली आहे.. राज्य सरकार आमचे सक्षम आहे.. मुख्यमंत्री समर्थ आहेत.. जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. बाकी कोणीही काळजी करू नये..
ऑन सुहास बाबर
महायुतीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्याचा सन्मान करावा... अशी अपेक्षा आहे.
आम्ही जसं एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला तसा सन्मान प्रत्येकाने करावा. आमच्या देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान राखणं क्रमप्राप्त आहे ..
आम्ही बोलायला लागलो तर खूप अडचण होईल.. त्यामुळे कुठल्याही आमदाराने देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलणं टाळावे आणि ती हिम्मत करू नये.. ते आमच्या पक्षाचे प्रमुख नाहीत तर राज्याचे प्रमुख आहेत..
कोणाला जास्त वळवळ करायची असेल तर आम्ही देखील आरेला का रे.. आणि अंगावर आले तर शिंगावर घेण्याचा कार्यक्रम करू..
ऑन खरगे समिती अहवाल
अद्याप अधिकृत अहवाल आलेला नाही.. त्यामुळे त्यावर उत्तर देणे योग्य नाही.
ऑन संजय राऊत
संजय राऊतला दुसरे काम राहिले नाही.. इथे तिथे आरोप केल्याशिवाय सकाळ होत नाही.
त्याचा आता वय झाले आहे त्याला फार गांभीर्याने घेऊ नका. त्याचे कोणीही ऐकत नाही.
ऑन विजय पांढरे ऑन अजित पवार
जो माणूस आपल्यातून निघून गेला आहे.. त्याच्या कुटुंबाचे दुःख पाहिल्यानंतर.. काहीजण उगाच वळवळ करत आहे.. त्यांनी आता आपलं थोबाड सांभाळालं.. आज संपूर्ण महाराष्ट्र दुखात आहे.. सर्व कुटुंब दुःखात आहे.. अशा पद्धतीचे आरोप कधी करायचे याची काहीतरी वेळ आहे..
ऑन स्टार प्रचारक
तुला कसं माहित मी स्टार प्रचारक आहे.. उगाच माझी विकेट काढू नका.. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे.. जिथे जिथे मला बोलवतील तिथे तिथे जाऊन मी प्रचार करणार.. स्टार फार प्रचारक नाही..
ऑन पन्हाळा अतिक्रमण
जहाज मुक्त गड किल्ले करणे हे हिंदुत्वादी सरकारची प्राथमिकता आहे..
हिरवे साप आमच्या गडकोट किल्ल्याकडे वाकड्या नजरेने बघत असतील तर आम्ही बघत बसणार नाही..
अशाप्रकारे अनधिकृत थडगे बांधले असतील आणि हिरवी चादर पसरलेली असेल तर त्याची एकही वीट दिसणार नाही. हे मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सांगत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:19:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 13, 2026 03:05:070
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 13, 2026 03:04:450
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 13, 2026 03:00:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 02:33:230
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:55Bhandara, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम कृषी साहित्यांचे 30 ते 40 टक्के दर वाढले... युद्धाचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:32:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 02:32:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 02:32:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:01:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:00:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:00:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report