Back
छत्रपती संभाजीनगर में 1250 करोड़ से अधिक संपत्ति कर बकाया, 7 संपत्तियाँ जब्त
NMNITESH MAHAJAN
Mar 13, 2026 02:01:16
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | मालमत्ता कर 1250 कोटींपेक्षा अधिकचा थकला,7 मालमत्ता जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मालमत्ताधारक कर भरणा करत नाहीत. अनेक ठिकाणी मालमत्ता कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे १२५० कोटींपेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकला आहे. दुसरीकडे योजना पूर्ण करण्यासाठी मनपाला कर्ज काढावे लागत आहे. परिणामी मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा आयुक्तांनी जप्तीचे अस्त्र उगारत ७ मालमत्ता जप्त केल्या आहेत.
मार्च महिन्याचे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. यासाठी शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनपा अधिनियम ४२, पोटनियम १ अंतर्गत जप्तीची कारवाई केली जात आहे. १ एप्रिल २०२५ ते १२ मार्च २०२६ पर्यंत १ लाख ३३ हजार नागरिकांनी १९४ कोटी रुपये मालमत्ता कर भरणा केला आहे. गुरुवारी एका दिवशी मालमत्ताधारकांनी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. १९ कोटी रुपये नळपट्टी नागरिकांनी भरली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 02:00:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 02:00:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 16:30:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 15:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 12, 2026 15:32:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 15:32:120
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 15:01:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 14:38:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report