Back
स्कूल शिक्षक पर कम उम्र की छात्रा से शारीरिक शोषण: पीड़िता गर्भवती, आरोपी गिरफ्तार
KJKunal Jamdade
Mar 04, 2026 05:02:34
Shirdi, Maharashtra
शाळेत मुलगी एकटी राहत असल्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक वाढवत शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय..या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ नराधाम शिक्षकाला अटक केली असुन आरोपी शिक्षक अमोल भोसले (वय २३, ता. संगमनेर) याचे विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय...पिडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत सध्या आठवीत शिक्षण घेत आहे.ती तिच्या घरात एकटी राहत होती.वडील माझ्यापेक्षा मोठेया भावाचे जास्त लाड करत होते...त्यामुळे मला एकटेपणा वाटे.मी शाळेत एकटी राहत असे त्यामुळे सदर शिक्षकाने आपल्याशी कारण विचारले...पुढे शिक्षकाने आपल्याशी मैत्री वाढवली.आईच्या मोबायवर आपल्याशी संपर्क केला. त्यानंतर घरी येऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असे सदर पिडित मुलीने फिर्यादीत म्हणटले आहे.शाळेत आणि वर्गात एकटी राहत होती. त्याचा गैरफायदा घेत शिक्षक भोसले यांनी तिच्याशी सातवीत असतानापासून मैत्री केली. पुढे तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे...अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने शाळा प्रशासनाने प्रत्येक महिन्यात शिक्षक - पालक मेळावा घ्यावा यात पोलिस सहभाग घेऊन मार्गदर्शन करतील असे यावेळी घारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी म्हणटलय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 06:20:230
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 06:19:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:03:000
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 05:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 05:45:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 04, 2026 05:45:430
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 04, 2026 05:30:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 05:17:420
Report
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 05:16:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 04, 2026 05:01:560
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 04, 2026 05:01:390
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 04, 2026 04:33:020
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 04:02:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 04, 2026 04:01:590
Report
