Back
अकोल्यावरून मलकापूर जा रही बस में 90 वर्षीय वृद्ध की मौत, अस्पताल पहुंचते ही निधन
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 11:01:45
Akola, Maharashtra
अकोल्यावरून मलकापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान अचानक एका वृद्ध प्रवाशाला भोवळ येऊन ते बसमध्येच कोसळले. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थेट अकोळयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात नेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित वृद्धाचा उपचार होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले.मृत वृद्धाचे नाव एकनाथ तात्या पवार असून त्यांचे वय अंदाजे ९० वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवासी हादरले होते, तर रुग्णालय प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 26, 2026 12:06:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 26, 2026 11:20:11937
Report
ABATISH BHOIR
FollowMar 26, 2026 11:01:151055
Report
UPUmesh Parab
FollowMar 26, 2026 11:00:341028
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 26, 2026 10:36:491068
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 26, 2026 10:32:561037
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 10:22:061034
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 26, 2026 10:04:431066
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 10:03:541074
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 10:00:531100
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 26, 2026 09:51:411083
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 09:51:041063
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 09:30:591040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 26, 2026 09:16:501085
Report