Back
सांगोलात शहाजी बापू पाटील ने राजकारण से हटने का विचार जाहिर किया
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 05:16:58
Pandharpur, Maharashtra
सांगोला शहाजी बापू पाटील
- धाड पडल्यानंतर शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया
- हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे
- राजकारण सोडून देण्याचा विचार आज मनात येत आहे
- वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी आता थांबण्याचा विचार करत आहे
- अशा राजकारणाचा पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही
- मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही
- सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळ पहावं
- या धाडी मागे सांगोला मधील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री.जय कुमार गोरे यांच्या हाताला धरून त्याने हे काम केले आहे.
- काल सांगोला मधील कार्यालयात पडलेल्या धाडी नंतर माजी आमदार शहाजी पाटील उद्विग्न राजकारणातून बाजूला होण्याचा मनात विचार आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:1075
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:0992
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:4728
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:3288
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 05:30:2229
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 05:03:08168
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 05:02:5699
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:01:52120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 01, 2025 04:52:56217
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 01, 2025 04:33:24143
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 01, 2025 04:32:58143
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 04:32:34197
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 04:32:16Nagpur, Maharashtra:9.00 am दिल्ली हिवाळी अधिवेशन live
122
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 04:01:08244
Report