Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंगोलीमध्ये भाजप बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना!

GAJANAN DESHMUKH
Jul 02, 2025 16:03:44
Parbhani, Maharashtra
अँकर- भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे हिंगोली शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले होते, तीन ते चार ठिकाणचे बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना घडलीय. अनेक ठिकाणचे बॅनर फडणे हे खोडसाळ पणाचे असल्याने या अज्ञात आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा पदाधिकऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांना निबंदन देऊन करण्यात आलीये, या कृती मागे कुण्या राजकीय शक्तींचा हात आहे का याचा तपास करून कारवाई करण्याची विंनती दिलेल्या निवेदनातून करण्यात आलीय,
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement