Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाडवर शाई फेक, आरपीआय खरात गटाचा तीव्र निषेध!

AAABHISHEK ADEPPA
Jul 14, 2025 03:03:25
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेकीचा आरपीआय खरात गटाच्या वतीने निषेध - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक झाल्याप्रकरणी समाजातील सर्वच घटकांमधून व्यक्त करण्यात येतोय निषेध - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्यावतीने व्यक्त करण्यात आला निषेध - प्रवीण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा देण्याची आरपीआय खरात गटाची मागणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी बाईट - सचिन खरात ( राष्ट्रीय अध्यक्ष, आरपीआय सचिन खरात गट )
2
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top