Back
पाचोरा में राती बाढ़: कृष्णा पुरी के घर उजाड़, हाहाकार
WJWalmik Joshi
Sept 23, 2025 13:48:37
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2309ZTJALG_PACHORA_WKT
Assigned by -
Date- 23 -09-25
File _VDO 4Photo
Byte -1to1
जळगावच्या पाचोऱ्यात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णापुरी परिसरातील अनेक घरांची पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे
हिवरा नदी तसेच नाल्यांना आलेल्या पुराचे पाण्याने पाचोरा शहरातील कृष्णा पुरी परिसरातील बहिरम नगर,या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाले आहे
मातीच्या घरे पूर्णपणे चहू बाजूने कोसळून घराचं होत्याचं नव्हतं झाला असून मोठ नुकसान झाला आहे
पुराच्या पाण्यामध्ये मध्यरात्री घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य पैसे धान्य वाहून गेल्याने नागरिक तसेच निराधार महिला मोठ्या संकटात सापडले आहे.
राहायचं कुठे आणि खायचं काय असा प्रश्न या नुकसानग्रस्त नागरिकांसमोर निराधार महिलांसमोर उभा टाकला आहे. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी..
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 23, 2025 15:20:290
Report
DGDeepak Goyal
FollowSept 23, 2025 15:20:200
Report
AKAtul Kumar Yadav
FollowSept 23, 2025 15:20:120
Report
KSKumar Shashivardhan
FollowSept 23, 2025 15:20:020
Report
AMAnkit Mittal
FollowSept 23, 2025 15:19:492
Report
0
Report
SASARWAR ALI
FollowSept 23, 2025 15:19:370
Report
VMVimlesh Mishra
FollowSept 23, 2025 15:19:170
Report
KSKartar Singh Rajput
FollowSept 23, 2025 15:19:020
Report
HKHARI KISHOR SAH
FollowSept 23, 2025 15:18:490
Report
0
Report