Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या प्लॅटिनम पॉलीमर्समध्ये भीषण आग, कामगार सुखरूप!

HARSHAD PATIL
Jul 07, 2025 01:02:31
Palghar, Maharashtra
पालघर _ पालघर मधील धनसार औद्योगिक क्षेत्रातील प्लॅटिनम पॉलीमर्स या कंपनीला भीषण आग लागली आहे. रात्री तीन वाजताच्या सुमारास सदर आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अग्निशमन दलाच्या  दोन गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे प्रयत्न सरू आहेत. सदर कंपनी रात्री सुरू असताना आग लागली आहे. आगीनंतर कामगार मात्र सुखरूप असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पीव्हीसी पावडर बनवणारी कंपनी असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement