Back
नाशिक में पत्रकार मारहाण: गिरीश महाजन बोले, कठोर कार्रवाई होगी
WJWalmik Joshi
Sept 20, 2025 17:15:55
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 2009ZTJALG_GIRISH MAHAJAN JOURNALIST NASHIK
Assigned by -
Date- 20-09-25
File _VDO 1Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन ऑन नाशिक पत्रकार मारहाण
नाशिक मध्ये झालेल्या पत्रकार मारहाण प्रकाराची गंभीर दखल घेतली असून यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे
ओळख सांगितल्या वर ही पत्रकारांना मारहाण करणे ही अतिशय चुकीची गोष्ट असून,याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे ,यातील दोषींना कठोर कारवाई केली जाईल,
या सगळ्या संदर्भात आपण पोलिस अधीक्षक,कलेक्टर यांच्याशी बोलणे केले असून,जखमी पत्रकाराची सुद्धा आपण भेट घेणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे
ऑन बच्चू कडू
बच्चू कडू यांच्या कडे सध्या भरपूर वेळ असल्याने ते टीका करत आहे,
माझे मित्र आहेत पण ते नेहमीच मोठे विधान करत असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे
गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचक असून जनतेचे किंवा सर्वसामान्य जनतेचे नाही अशी टीका बच्चू कडू केली होती. या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे
बाईट _मंत्री गिरीश महाजन..
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
HBHeeralal Bhati
FollowSept 20, 2025 18:45:381
Report
TSTripurari Sharan
FollowSept 20, 2025 18:45:220
Report
VKVIKRANT KUMAR
FollowSept 20, 2025 18:45:120
Report
0
Report
2
Report
2
Report
0
Report
SSSAPPA SAHIL NAHERUDINBHAI
FollowSept 20, 2025 18:32:510
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 20, 2025 18:32:130
Report
AKAjay Kashyap
FollowSept 20, 2025 18:31:550
Report
PSPrince Suraj
FollowSept 20, 2025 18:31:000
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowSept 20, 2025 18:30:420
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 20, 2025 18:30:240
Report
PSPrince Suraj
FollowSept 20, 2025 18:30:130
Report
3
Report