Back
जळगाव में महायुति की बड़ी घोषणा, गिरीश महाजन का इशारा
WJWalmik Joshi
Sept 27, 2025 12:01:34
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2709ZTJALG GIRISH MAHAGEN BYTE
Assigned by -
Date- 27-09-25
File _VDO 4 Photo
Byte -4
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन ऑन पुण्यात राष्ट्रवादी , ठाण्यात शिवसेना स्वतंत्र तर मुंबई महापालिकेत माहिती एकत्र लढणार
कोणाची वेगळीच चूल आणि कोण एकत्र स्वयंपाक करणार आहे याबाबतची माहिती आपल्याकडूनच मिळाली आहे
अजून यासंदर्भात कुठेही ठरलेलं नाही मात्र आम्ही. वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू
फार कुठे अपवाद मग परिस्थिती असेल किंवा काही अडचण असेल तर त्याबद्दल विचार केला जाईल..
मात्रा आमची भूमिका हीच आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे
ऑन संजय राऊत
संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं.? त्या माणसाला काहीच काम नाहीये बसतो कुठल्याही अवास्तव विषयावर बोलत असतो..
त्यांना बोलू द्या त्यांना कोणीही काम गभिर्याने घेत नाही.
ऑन उद्धव ठाकरे (हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती)
बरोबर आहे आता , यांना सर्व नाटके जमतील...
सरकारमध्ये असताना अडीच वर्षांमध्ये आपण आपल्या लोकांनी काय काय पराक्रम केले हे सर्वांना माहिती आहे..
आपण असताना ज्या ज्या भागांमध्ये पाहणी दौरा केला. त्यावेळी गाडीच्या खाली उतरता बरोबर आपल्याला रेड कार्पेट .साहेबांचे बूट चपला खराब व्हायला नको. यासाठी काय काय केलं हे आता दिसत आहे..
कोरोना मध्ये आपण काय केलं खिचडी घोटाळ्यामध्ये आपण काय खाल्लं अक्षरशा कोरोनामध्ये मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं.
कोरोना मध्ये आपण काय भ्रष्टाचार केला हे सर्वांसमोर आहे ना.. बाहेर लोक. मकरत असताना आपण घराबाहेर पडले नाही..
आता काय एवढ तुम्हाला पुतना मावशीचे प्रेम आहे. हात जोडू , पुढे हे पाया सुद्धा पडतील , हे सर्व नाटक चाललेले आहे
अशी खोचक टिका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे
ऑन एकनाथ खडसे (जावई प्रांजल खेवळकर जामीन)
एकनाथ खडसे साहेबांचे जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
पुण्याच्या शिफिने सांगितलं कोर्टामध्ये त्यांचे सर्व पराक्रम दाखवलेले आहेत
खडसेंच्या जावयांना पोलिसांनी रेड हॅन्ड पकडलेला आहे आणि हे पोलिसांनी सांगितलेला आहे.. सिपिनी कोर्टामध्ये त्यांचे काय काय पराक्रम आहेत ते सांगितले आहेत..
ते सर्व पराक्रमात समोर आणायचे का ते सर्व डॉक्युमेंट आता सार्वजनिक करायचे का..?
या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे
ऑन जालना धनगर आरक्षण मागणी दीपक बोराडे उपोषण
दीपक बोराडे यांचा दहा ते बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे आम्ही त्यांच्या संपर्कात आहे मी स्वतः त्यांच्याशी एक ते दोन वेळा फोनवरून बोललो..
मुख्यमंत्र्यांचा धुळ्याचा कार्यक्रम सोडून मी आता जालन्यालाच निघालेलो आहे
मी त्यांचे उपोषण सोडण्याबाबत विनंती करणार आहे. अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः बोलताना दिले आहे
जालना येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळी मंत्री गिरीश महाजन भेट देणार असून उपोषण सोडण्याबाबत विनंती करणार आहे
ऑन ओला दुष्काळ/ सरसकट नुकसान भरपाई
मला वाटतं याबाबत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतील कारण त्यांना तो अधिकार आहे..
यावेळी शेतकरी खूप मोठ्या अडचणी आहेत त्यामुळे सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
चांगलीच मदत जी आहे ती शेतकऱ्यांना केली जाईल..
पंचनामे आणि त्यानंतर किती नुकसान याचा सखोल विचार करुन कर्जमाफी असेल किंवा इतर गोष्टी संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.
बाईट _ मंत्री गिरीश महाजन..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADASHISH DWIVEDI
FollowSept 27, 2025 15:00:140
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
DSDevendra Singh
FollowSept 27, 2025 14:47:340
Report
RSRajendra sharma
FollowSept 27, 2025 14:47:200
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 27, 2025 14:47:110
Report
MDMahendra Dubey
FollowSept 27, 2025 14:46:590
Report
DDDeepak Dwivedi
FollowSept 27, 2025 14:46:500
Report
ATArun Tripathi
FollowSept 27, 2025 14:46:400
Report
PSPramod Sinha
FollowSept 27, 2025 14:46:310
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowSept 27, 2025 14:46:160
Report
RKRaj Kishore
FollowSept 27, 2025 14:46:080
Report
RKRaj Kishore
FollowSept 27, 2025 14:45:590
Report