Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

विशाल पाटलांच्या नेतृत्वात 50 जणांवर गुन्हा, आंदोलनात रस्ता रोको!

Sarfaraj Musa
Jul 03, 2025 09:04:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी खासदारांसह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल.. अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सांगलीचे खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश असताना रास्तारोको आंदोलन करून वाहतूक ठप्प करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्या मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी सांगलीच्या अंकली येथे कोल्हापूर- सांगली महामार्गावर सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले होते,यामध्ये खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेतला होता.
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement