Back
वाशिम नगरपरिषद-नगरपंचायत के लिए नामांकन पत्र दाखिल, अंतिम सूची 26 नवंबर घोषित
GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 03:32:50
Washim, Maharashtra
अँकर: वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया१० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली होती. अंतिम दिनांक १७ नोव्हेंबरपर्यंत नगरअध्यक्ष पदासाठी एकूण ८३ तर सदस्यपदासाठी १,०६३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. नामनिर्देशनपत्रांची छाननी आज १८ नोव्हेंबर २०२५रोजी केली जाणार असून त्याच दिवशी वैधरित्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. निवडणूक निर्णय अधिकारीڏ्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत आणि अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवार नामनिर्देशनपत्र मागे घेऊ शकतात. अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्व विभागांच्या प्रभावी समन्वयामुळे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडली. लोकशाही प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी हे पाऊल सकारात्मक मानले जात आहे.
नगरपरिषद/नगरपंचायतनिहाय प्राप्त नामनिर्देशनपत्रे
१) वाशिम नगरपरिषद
* अध्यक्षपद: एकूण ३२
* सदस्यपद: एकूण ३८५
२) कारंजा नगरपरिषद
* अध्यक्षपद: एकूण १५
* सदस्यपद: एकूण २४६
३) रिसोड नगरपरिषद**
* अध्यक्षपद: एकूण १३
* सदस्यपद: एकूण १८७
४) मंगरूळपीर नगरपरिषद**
* अध्यक्षपद: एकूण १४
* सदस्यपद: एकूण १६२
५) मालेगाव नगरपंचायत**
* अध्यक्षपद: एकूण ९
* सदस्यपद: एकूण ८३
135
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KAKHURSHEED AALAM
FollowNov 18, 2025 04:50:260
Report
SGSANJEEV GIRI
FollowNov 18, 2025 04:50:150
Report
RKRohit Kumar
FollowNov 18, 2025 04:49:5687
Report
0
Report
AKAshwani Kumar
FollowNov 18, 2025 04:49:3952
Report
AKAshwani Kumar
FollowNov 18, 2025 04:49:1874
Report
SKSunny Kumar
FollowNov 18, 2025 04:48:53104
Report
KCKumar Chandan
FollowNov 18, 2025 04:48:4030
Report
TCTanya chugh
FollowNov 18, 2025 04:48:2430
Report
56
Report
MSManish Sharma
FollowNov 18, 2025 04:48:0962
Report
VSVISHAL SINGH
FollowNov 18, 2025 04:47:4597
Report
VMVimlesh Mishra
FollowNov 18, 2025 04:47:3167
Report
DSDanvir Sahu
FollowNov 18, 2025 04:47:1346
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 04:46:18100
Report