Back
अंबरनाथ जावसई में 8-9 बदमाशों ने तलवार-कोयता से युवक पर हमला; सीसीटीवी में कैद
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 18, 2025 04:46:18
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ जावसई क्षेत्रातील एका तरुणावर ८ ते ९ जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या नव तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.
175
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPushpender Kumar
FollowNov 18, 2025 06:03:31Noida, Uttar Pradesh:Faridabad (Haryana): Haryana DGP OP Singh leaves from Al-Falah University
0
Report
AJAvinash Jagnawat
FollowNov 18, 2025 06:03:000
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowNov 18, 2025 06:02:330
Report
HBHeeralal Bhati
FollowNov 18, 2025 06:02:160
Report
PKPravesh Kumar
FollowNov 18, 2025 06:01:410
Report
AKAtul Kumar Yadav
FollowNov 18, 2025 06:01:180
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 18, 2025 06:00:550
Report
SKSantosh Kumar
FollowNov 18, 2025 06:00:400
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 18, 2025 05:52:490
Report
AYAmit Yadav
FollowNov 18, 2025 05:52:390
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowNov 18, 2025 05:52:210
Report
SRSANDEEP RATHORE
FollowNov 18, 2025 05:52:110
Report
KMKuldeep Malwar
FollowNov 18, 2025 05:51:560
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 18, 2025 05:51:350
Report