Back
वाशिम बाजार में अळीव पिक की खरीद शुरू, किसानों के लिए नया आय अवसर
GMGANESH MOHALE
Jan 01, 2026 09:23:57
Washim, Maharashtra
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नावीन्यपूर्ण पिकांमध्ये मोडणाऱ्या अळीव पिकाच्या खरेदीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.यावेळी अळीव पिकाला प्रतिक्विंटल७ हजार ५००रुपये असा समाधानकारक दर मिळाला.वाशिम जिल्ह्यात अळीव पिकाचा हा पहिलाच प्रयोग असून,मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील शेतकरी रामप्रसाद क्षीरसागर यांनी दोन एकर क्षेत्रावर अळीव पिकाची लागवड केली आहे.रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या गहू आणि हरभरा या पारंपरिक पिकांना अळीव हे एक चांगले पर्यायी पीक ठरत असल्याचे दिसून येत आहे.अत्यल्प खर्चात लागवड करता येणे, तसेच केवळ एकदाच पाणी देऊन पीक येणे, ही अळीव पिकाची वैशिष्ट्ये असून त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळणार असून,आगामी काळात अळीव पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
KJKunal Jamdade
FollowJan 01, 2026 10:56:010
Report
NJNaynee Jain
FollowJan 01, 2026 10:55:02Noida, Uttar Pradesh:A railway worker stands guard over a deer resting beside the tracks, ensuring its safety as a train passes.
0
Report
SSSUNIL SINGH
FollowJan 01, 2026 10:54:510
Report
RSRAKESH SINGH
FollowJan 01, 2026 10:54:130
Report
RZRajnish zee
FollowJan 01, 2026 10:53:230
Report
0
Report
YSYatnesh Sen
FollowJan 01, 2026 10:52:110
Report
VAVINEET AGARWAL
FollowJan 01, 2026 10:52:000
Report
OSONKAR SINGH
FollowJan 01, 2026 10:51:330
Report
SPSatya Prakash
FollowJan 01, 2026 10:49:540
Report
0
Report