Back
हिंगणघाट के काजळसरा में पानी में तैरता बाघ मिला; मौत की वजह जल्द स्पष्ट
MAMILIND ANDE
Dec 31, 2025 06:28:13
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग ने नहीं; काजळसरा परिसरात संशयास्पद आढळला वाघाचा मृतदेह. हिंगणघाट तालुक्यात काजळसरा–वैजापूर रीठ परिसरात पाण्यात एका वाघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. आज सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला असून, पाहता पाहता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट तालुक्यात वाघाच्या हालचालींबाबत भीतीचे वातावरण होते. शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनेकदा वाघ दिसल्याची माहिती दिली होती. ‘वाघ आला… वाघ आला…’ असे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते..त्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळले जात होते, तर शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज मात्र पाण्यात मृत अवस्थेत आढळलेल्या वाघामुळे वनविभागासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो आजारी होता की पाण्यात बुडाला, की अन्य काही कारण आहे, याचा तपास वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:09:140
Report
0
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:08:400
Report
0
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 31, 2025 08:08:170
Report
0
Report
VSVaibhav Sharma
FollowDec 31, 2025 08:07:160
Report
DBDEVENDRA BISHT
FollowDec 31, 2025 08:06:480
Report
RKRaushan Kumar
FollowDec 31, 2025 08:06:210
Report
SNSUNIL NAGPAL
FollowDec 31, 2025 08:04:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 31, 2025 08:04:130
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:03:440
Report
ASAVNISH SINGH
FollowDec 31, 2025 08:03:280
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowDec 31, 2025 08:02:590
Report