Back
एमआईडीसी जमीन अधिग्रहण पर MSRDC विवाद: उच्च न्यायालय फैसले बाद किसानों में आक्रोश
UJUmesh Jadhav
Mar 02, 2026 11:17:28
Thane, Maharashtra
भादाणे येथील प्रस्तावित एम आय डी सी जमीन अधिग्रहणा वरून एम एस आर डी सी मध्ये वाद.... उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही सातबाऱ्यावर नोंदी नंतर शेतकरी आक्रमक.... भादाणे, आतकोली, वाशेरे व सापे येथील ९९ हेक्टर जमीन एम आय डी सी साठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु या भागाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे शासनाने सोपवली असल्याने या दोन यंत्रणांमध्ये वाद सुरू झाला असताना उच्च न्यायालयाने एम एस आर डी सी चे भू संपादन रद्द केल्यानंतर ही महसूल विभागाने येथील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भूसंपादनाच्या नोंदी घेतल्याने येथील बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. भादाणी, आतकोली, वाशेरे, सापे या गावातील शेतकऱ्यांच्या व शासकीय अशा एकूण ९९ हेक्टर जमिनीवर भादाणे इंडस्ट्रियल व लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. ,आतकोली इंडस्ट्रियल व लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. यांना आद्योगिक विकास कामासाठी एम आय डी सी साठी येथील जमीन अधिग्रहित करीत असल्याचा शासन निर्णय २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार खणीकर्म विभाग कडून काढण्यात आला. परंतु तालुक्यातील ४० गावांच्या विकासाची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे सोपविलेली असल्याने त्यांनी या विरोध केला. दरम्यान भादाणा इंडस्ट्रियल व लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एम एस आर डी सी च्या बाजूने निर्णय देत एम आय डी सी साठी केलेल्या भूसंपादन निर्णय रद्द ठरविला. असा निर्णय असतानाही महसूल विभागाने १४ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना नोटीस बजावून भूसंपादन करणार असल्याचे कळवले.त्यानंतर बाधित शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी या बाबत आपला विरोध व्यक्त करण्यास प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन विरोध करण्यास सुरवात केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAkhilesh Sharma
FollowMar 02, 2026 12:48:410
Report
AOAjay Ojha
FollowMar 02, 2026 12:47:480
Report
STSharad Tak
FollowMar 02, 2026 12:47:030
Report
AMAsheesh Maheshwari
FollowMar 02, 2026 12:45:400
Report
0
Report
YSYatnesh Sen
FollowMar 02, 2026 12:38:480
Report
ASAVNISH SINGH
FollowMar 02, 2026 12:38:290
Report
SYSUNIL YADAV
FollowMar 02, 2026 12:38:170
Report
NBNARAYAN BEHERA
FollowMar 02, 2026 12:38:050
Report
STSharad Tak
FollowMar 02, 2026 12:37:340
Report
UMUJJWAL MISHRA
FollowMar 02, 2026 12:37:220
Report
PDPradyut Das
FollowMar 02, 2026 12:35:310
Report
ADAnup Das
FollowMar 02, 2026 12:34:000
Report
VAVijay Ahuja
FollowMar 02, 2026 12:33:15Payikapuram, Andhra Pradesh:पुलिस ने मंदिर के सामने स्थित एक मिठाई की दुकान पर लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगाली...जांच में सामने आया कि एक आवारा कुत्ता कहीं और से मांस का टुकड़ा उठाकर मंदिर के सामने ले आया था...इस खुलासे के बाद स्थिति काफी हद तक शांत हुई...
0
Report
AMAsheesh Maheshwari
FollowMar 02, 2026 12:32:580
Report
