Back
महायुती के आरपीआई आठवले गट में तीखी नाराजगी, تین सीटوں के प्रस्ताव से असंतोष
ABATISH BHOIR
Jan 06, 2026 14:38:27
Kalyan, Maharashtra
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. कल्याणडोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून तीन जागांची मागणी करूनही एकही जागा देण्यात आली नसल्याने पक्षातील असंतोष उघडपणे समोर आला आहे. आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आम्हाला जाणीवपूर्वक डांबून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेससोबत असताना आम्हाला संधी मिळत होती. मात्र आता महायुतीमध्ये असूनही आमची ही अवस्था करण्यात आली आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त करत असतानाच, आरपीआय महायुतीला मतदान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सत्तेत आल्यानंतर किमान स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि शिक्षण मंडळामध्ये तरी पक्षाला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
36
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
91
Report
0
Report
0
Report
VKVasim Khan
FollowJan 19, 2026 07:06:270
Report
0
Report
92
Report
0
Report