Back
उल्हासनगर में पुराने विवाद के चलते युवक पर दगड़े-चाकुओं से हमला, हालत गंभीर
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 07, 2026 23:15:12
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका युवकावर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडांनी आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. रोशन माखिजा गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्र समाधान उत्तम बागुल यांना भेटण्यासाठी अंबिका अपार्टमेंट आणि सेवन स्टार बिल्डिंगमधील गल्लीत उभे होते. त्या वेळी दोन अज्ञात व्यक्ती अचानक तेथे आले आणि त्यांनी माखिजा यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमित भाई के साथ जो कुछ भी है वो खत्म कर देने की धमकी देत हल्ला केला. त्यातील एका आरोपीने हातातील दगडाने माखिजा यांच्या डोक्यावर हल्ला केला. दरम्यान, जखमी अवस्थेत माखिजा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या आरोपीने त्यांच्या हातातील चाकूने त्यांच्या पाठीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत माखिजा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMAnurag Mishra
FollowMar 07, 2026 23:17:000
Report
AMAnurag Mishra
FollowMar 07, 2026 23:16:520
Report
AMAnurag Mishra
FollowMar 07, 2026 23:16:360
Report
RSRajkumar Singh
FollowMar 07, 2026 23:16:260
Report
DBDevender Bhardwaj
FollowMar 07, 2026 23:15:430
Report
RKRakesh Kumar
FollowMar 07, 2026 23:15:310
Report
0
Report
0
Report
0
Report
यूपीएससी की सिविल सेवा परीक्षा 2025 के परिणाम में 301वीं रैंक को लेकर विवाद पर आकांक्षा सिंह का बयान
0
Report
APAVINASH PATEL
FollowMar 07, 2026 19:01:060
Report
VSVaibhav Sharma
FollowMar 07, 2026 19:00:510
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 07, 2026 19:00:320
Report
RSRAJEEV SHARMA
FollowMar 07, 2026 19:00:170
Report