Back
ग्रामीण इलाकों में गर्मी से पारा चढ़ा, 35 डिग्री तक पहुंचा
UJUmesh Jadhav
Mar 15, 2026 10:37:54
Thane, Maharashtra
ग्रामीण भागात उष्णतेत पारा चढला...
३५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद...
ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर व कल्याण मध्ये गेली आठवड्या भरापासून वातावरण कमालीचा बदल झाल्याने उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. आज भिवंडी, शहापूर व कल्याण या ग्रामीण भागा मध्ये ३५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसत असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडत असल्याने नागरिकांची उसाचा चरखा व शीतपेयाच्या दुकानाकडे गर्दी दिसून येत आहे. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक छत्री, टोपी, कार्फ व मास्कचा वापर करताना दिसतायत. वातावरणातील या बदलांचा नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ताप, थंडी, सर्दी खोखला व जुलाब या सारख्या आजारांना देगा सामोरे जावे लागत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAkash Sharma
FollowMar 15, 2026 12:47:280
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowMar 15, 2026 12:47:140
Report
RMRAJESH MISHRA
FollowMar 15, 2026 12:47:020
Report
RIRamawatar Isran
FollowMar 15, 2026 12:46:400
Report
PCPranay Chakraborty
FollowMar 15, 2026 12:46:290
Report
0
Report
ASANIMESH SINGH
FollowMar 15, 2026 12:46:200
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 15, 2026 12:46:060
Report
RKRishikesh Kumar
FollowMar 15, 2026 12:45:580
Report
1
Report
BSBIRENDRA SINHA
FollowMar 15, 2026 12:45:140
Report
0
Report
0
Report
ANAJAY NATH
FollowMar 15, 2026 12:35:5193
Report
KJKamran Jalili
FollowMar 15, 2026 12:35:4169
Report