Back
भिवंडी स्कूल में फीस न भरने पर छात्र को जमीन पर बैठाने का मामला
UJUmesh Jadhav
Oct 09, 2025 03:36:18
Thane, Maharashtra
फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला परिक्षेला बसवण्यात आले जमिनीवर... सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल स्कूलचे लज्जास्पद कृत्य.... पालकांनी केला मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये मानवतेला आणि शिक्षणाच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. शहरातील प्रसिद्ध सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुल्क न भरल्यामुळे दहावीच्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून बेंचवर न बसवता वेगळे जमिनीवर बसवण्यात आले असा पालकांचा आरोप आहे, तर त्याला परीक्षेसाठी जमिनीवर बसण्यास भाग पाडण्यात आले. विद्यार्थ्याच्या पालकांनी हे अपमानास्पद कृत्यं पाहिले तेव्हा ते संतापले आणि त्यांनी थेट शांती नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शाळा प्रशासनाने एका निष्पाप विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाचे आणि अधिकारांचे उघडपणे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलाला नैराश्याचा सामना करावा लागला आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण भिवंदी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. लोक असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, "फी न भरणे म्हणजे मुलाचा अपमान करणे आहे का? हे शिक्षणाचे मंदिर आहे का?" जेव्हा माध्यमांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना प्रथम तासन्तास वाट पाहावी लागली आणि नंतर त्यांचे फोन बंद केले गेले. या वृत्तीमुळे शाळा व्यवस्थापनाची असंवेदनशीलता आणखी उघड होते. या घटनेमुळे असा प्रश्न उद्भवतो की, "शिक्षण केंद्रे" असल्याचा दावा करणाऱ्या संस्था जर मुलांच्या स्वाभिमानाला पायदळी तुडवतील तर समाज काय शिकेल? सध्या पोलिसांनी मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की अशा शाळांविरुद्ध कठोर कारवाई करावी जेणे करून भविष्यात कोणतीही शैक्षणिक संस्था शुल्काच्या नावाखाली निष्पाद मुलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करण्याचे धाडस करणार नाही. बाइएट- १- विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शांती नगर पोलिस स्टेशन बाइएट- २- फैज खान, पीडित विद्यार्थ्याचे वडील बाईट-३ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Nagin Jasi, Uttar Pradesh:कानपुर देहात
यमुना नदी में नहाने गई दो बच्चियां डूबीं
साथ नहा रहे बच्चों ने दी परिजनों को सूचना
जानकारी मिलते ही मौके पर पहुंची पुलिस
तलाश में नदी में चल रहा रेस्क्यू अभियान
अमराहट थाना क्षेत्र के विलासपुर में हुई घटना
0
Report
0
Report
0
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowOct 09, 2025 05:49:050
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 09, 2025 05:48:500
Report
LSLaxmi Sharma
FollowOct 09, 2025 05:47:470
Report
ASAkhilesh Sharma
FollowOct 09, 2025 05:47:330
Report
DSdevendra sharma2
FollowOct 09, 2025 05:47:160
Report
HBHemang Barua
FollowOct 09, 2025 05:46:45Noida, Uttar Pradesh:हर घुसपैठिये को दिल्ली और देश से बाहर जाना ही होगा।
0
Report
0
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 09, 2025 05:46:26Noida, Uttar Pradesh:Kanpur CP PC start hone vali hai. इस ID में PC इंजेस्ट हो रही है।
0
Report
VSVARUN SHARMA
FollowOct 09, 2025 05:46:190
Report
TSTushar Srivastava
FollowOct 09, 2025 05:45:430
Report
DSDevendra Singh
FollowOct 09, 2025 05:45:350
Report
AJAvinash Jagnawat
FollowOct 09, 2025 05:45:240
Report