Back
बदलापुर में गर्भबीज तस्करी: 5 गिरफ्तार, सैकड़ों महिलाएं संदिग्ध
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 28, 2026 12:32:36
Ambernath, Maharashtra
गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून अवैध रीतीने स्त्री बीज काढून यांची तस्करी करणारा बदलापूरमधील अवैध स्त्री बीज प्रकरणाचा मुख्य केंद्र ठाणे आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जण अटक झाले आहेत. स्त्री बीज तस्करी रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचा तपासात उघड झाला आहे. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिचे साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गाडेकर ही नॅनो सिटीमध्ये राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन देत होती. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सोनोग्राफी करवून घेण्याचीही पाळी उघड झाली. गर्भाशयात बीजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं आणि नंतर त्याची विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला असून पाच जणांना अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowFeb 28, 2026 14:02:000
Report
IAImran Ajij
FollowFeb 28, 2026 14:01:440
Report
DGDeepak Goyal
FollowFeb 28, 2026 14:01:310
Report
DGDeepak Goyal
FollowFeb 28, 2026 14:01:210
Report
0
Report
JSJitendra Soni
FollowFeb 28, 2026 14:00:370
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowFeb 28, 2026 14:00:230
Report
0
Report
1
Report
0
Report
MKMUKESH KUMAR
FollowFeb 28, 2026 13:50:110
Report
VAVijay Ahuja
FollowFeb 28, 2026 13:50:000
Report
NJNEENA JAIN
FollowFeb 28, 2026 13:49:430
Report
