Back
15 दिनों से लापता युवक का शव झाड़ियों में मिला, भिवंडी में सनसनी
UJUmesh Jadhav
Nov 04, 2025 01:05:00
Thane, Maharashtra
15 दिनोंांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह झुडुपात सापडला... भिवंडीत खळबळ... भिवंडीतील शांतीनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरमधील बिलाल नगर येथील रहिवासी रोहुल्ला अन्सारी (मुकादम), वय अंदाजे ७५, गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होता. आज संध्याकाळी शांतीनगर पाईपलाईनच्या मागे असलेल्या झुडुपात त्याचा मृतदेह आढळून आला. स्थानिक रहिवाशांनी दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाणी केली असता, मृतदेह आढळला. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले है.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowNov 04, 2025 07:30:150
Report
0
Report
0
Report
0
Report
SPSatya Prakash
FollowNov 04, 2025 07:19:540
Report
PSPrashant Shukla
FollowNov 04, 2025 07:19:480
Report
ASAman Singh Bhadouriya
FollowNov 04, 2025 07:19:180
Report
KSKartar Singh Rajput
FollowNov 04, 2025 07:19:070
Report
VAVishnupriya Arora
FollowNov 04, 2025 07:18:50Noida, Uttar Pradesh:महाराष्ट्र से इस वक्त की बड़ी ख़बर वज़ीर नितेश राणे का मुतनाज़ा बयान. हरे सांप वाला दिया मुतनाज़ा बयान. भूलें नहीं ये हिंदू राष्ट्र है-राणे. हिंदुओं की तरफ देखा तो-राणे.
0
Report
SKSundram Kumar
FollowNov 04, 2025 07:18:430
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowNov 04, 2025 07:18:290
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 04, 2025 07:18:220
Report
VAVishnupriya Arora
FollowNov 04, 2025 07:18:16Noida, Uttar Pradesh:Avneesh Singh, Congress on Nitesh Rane
0
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 04, 2025 07:18:110
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowNov 04, 2025 07:18:020
Report