Back
सोलापुर के तड़ीपार गुंडे कार्यक्रम में भाजपा विधायक विजयकुमार देशमुख की मौजूदगी, धमकी दी
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 06:27:01
Solapur, Maharashtra
सोलापुर ब्रेकिंग : सोलापुरात तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती
सोलापुरात तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती..
थेट पक्षालाच दिले बंडखोरीचे आव्हान..
भाजप शहराध्यक्षांनाच बघून घेण्याची धमकी
- सोलापुर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर आणि धाराशिव मधून तडीपार असलेल्या श्रीशैल हुळ्ळे याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा सत्कार केला.
- या कार्यक्रमात आमदार देशमुख यांनी भाजप शहराध्यक्ष यांच्या विरोधात विधान करीत बघून घेण्याची भाषा केली. पक्षालाही थेट आव्हान दिले.
- तडीपारीची नोटीस निघालेल्या श्रीशैल हुळ्ळे तडीपार असूनही शहरात फिरत असल्याने पोलिसांनी कालच दाखल केला पुन्हा एक गुन्हा.
- आमदार देशमुख यांनी मी वीरशैव असून समाजासाठी एक काय दहा बैठका घेणार असल्याचे सांगितले.
- या भागात लिंगायत समाज बहुसंख्य आहे, त्यामुळे आपला माणूस निवडून आला पाहिजे. आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवल्याशिवाय राहायचं नाही असे सांगत देशमुख यांनी पुन्हा समाजाचे राजकारण सुरू केल्याचे दिसते.
- महापालिकेत तिकीट दिले नाही तर बघून घेऊ अशी धमकी त्यांनी दिली.
- तुम्हाला कोणाचा त्रास होईल तर मी तुमच्या पाठीशी आहे, पक्ष विसरून तुमच्या पाठीशी राहू असे सांगत थेट पक्षाला आव्हान दिले.
- एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुखांनी भाजप शहराध्यक्ष आणि थेट पक्षाला आव्हान देत बघून घ्यायची भाषा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Sound Byte : विजयकुमार देशमुख (भाजप आमदार, सोलापूर उत्तर)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
1
Report
MSMAYUR SHUKLA
FollowOct 07, 2025 09:05:420
Report
ANAnil Nagar1
FollowOct 07, 2025 09:05:280
Report
BBBindu Bhushan
FollowOct 07, 2025 09:05:140
Report
AMANIL MOHANIA
FollowOct 07, 2025 09:04:570
Report
NMNitesh Mishra
FollowOct 07, 2025 09:04:330
Report
WMWaqar Manzoor
FollowOct 07, 2025 09:04:140
Report
AKAlok Kumar
FollowOct 07, 2025 09:04:040
Report
MMMohd Mubashshir
FollowOct 07, 2025 09:03:520
Report
ASARUN SINGH
FollowOct 07, 2025 09:03:410
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 07, 2025 09:03:27Nagaur, Rajasthan:और विसुअल वीडियो यही हे धरना चल रहा हे बाइट में आवाज कम आ रही हे ।
0
Report
AKAlok Kumar
FollowOct 07, 2025 09:03:150
Report
MKMohammed Khan
FollowOct 07, 2025 09:03:030
Report
VAVishnupriya Arora
FollowOct 07, 2025 09:02:510
Report