Back
सोलापूर एबी फॉर्म विवाद: चुनाव अधिकारी ने स्पष्ट नियम और प्रक्रिया बताई
AAABHISHEK ADEPPA
Dec 30, 2025 14:52:01
Solapur, Maharashtra
*ऑन एबी फॉर्म गोंधळ प्रकरण*
• एबी फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असताना गोंधळ निर्माण झाला
• निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आणि सक्षम होते, काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली
• गोंधळ वाढू नये म्हणून वरिष्ठांनी घटनास्थळी न जाण्याचा निर्णय घेतला,प्रत्यक्षात आत काय घडलं याची सध्या स्पष्ट माहिती उपलब्ध नाही
• उमेदवारी अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे हा पूर्ण अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा
• महापालिका आयुक्तांची भूमिका फक्त निवडणूक कंडक्ट करण्यापुरती
• अर्ज वेळेत दाखल झाला का..?
त्रुटी आहेत का..? याचा निर्णय आरओ घेतात
• दुपारी 3 वाजेपर्यंत जे उमेदवार उपस्थित असतील त्यांना आत घेणे अपेक्षित आहे
• कागदपत्रे अपूर्ण असली तरी अर्ज प्रक्रिया पुढे नेली जाते,आत किती लोक होते आणि कोणाकडे कोणते दस्तऐवज होते याची अधिकृत माहिती अद्याप नाही
• लेखी स्वरूपात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत,तक्रारींची छाननी सुरू केली जाणार आहे.
• निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागवण्यात येणार असून अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
• एबी फॉर्म थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर होत नाहीत,मात्र सर्व पक्षांची जोडपत्र-२ प्राप्त झालेली आहेत.
• जोडपत्र-२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडेच सादर करणे बंधनकारक आहे.
• उद्या सकाळी 11 वाजता छानणी प्रक्रियेला सुरुवात होईल
• छाननी संक्षिप्त स्वरूपाची असेल तर कागदपत्रांवरील आक्षेप तपासले जाणार,बहुतेक प्रकरणांत निर्णय त्याच दिवशी अपेक्षित आहे.
• निवडणूक निरीक्षक म्हणून नैना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• निरीक्षकांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडणार आहे.
• राजकीय पक्षांना आक्षेप नोंदवण्याचा अधिकार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ANAnil Nagar1
FollowDec 30, 2025 16:40:17Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल में नए साल के जश्न की पार्टी की तैयारी जोरों पर राजधानी भोपाल में कई जगह पर होगी न्यू ईयर पार्टी शाम 7:00 से लेकर 1:00 तक चलेगी पार्टी जश्न के साथ 2025 को अलविदा और 2026 का किया जाएगा वेलकम पार्टी स्थलों पर पुलिस के जवान रहेंगे तैनात
0
Report
PPPoonam Purohit
FollowDec 30, 2025 16:40:020
Report
0
Report
MJManoj Jain
FollowDec 30, 2025 16:39:180
Report
YSYatnesh Sen
FollowDec 30, 2025 16:38:370
Report
DCDilip Chouhan
FollowDec 30, 2025 16:37:500
Report
0
Report
SPSanjay Prakash
FollowDec 30, 2025 16:36:160
Report
0
Report
BPBHUPESH PRATAP
FollowDec 30, 2025 16:32:520
Report
BDBabulal Dhayal
FollowDec 30, 2025 16:32:320
Report
DRDamodar Raigar
FollowDec 30, 2025 16:32:150
Report
RVRaunak Vyas
FollowDec 30, 2025 16:31:520
Report
DRDamodar Raigar
FollowDec 30, 2025 16:31:310
Report