Back
प्रणिती शिंदे ने सुजात आंबेडकर के भाजप प्रवेश पर हमला; संविधान की रक्षा का दावा
AAABHISHEK ADEPPA
Jan 05, 2026 16:21:59
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मी वारंवार सांगितल आहे, माझ्या रक्तात काँग्रेस आहे - खा. प्रणिती शिंदे
- काँग्रेस खा. प्रणिती शिंदे यांनी सुजात आंबेडकर यांच्या भाजपमधील प्रवेश करण्याच्या आरोपांना भाषणातून दिले प्रतिउत्तर..
- ज्यावेळेस सुरुवात चांगली होते त्यावेळेस 70 लढाई तिथे जिंकली जाते..
- ही लढाई जी आपण लढत आहोत ती दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे
- निवडणुका जिंकण्यासाठी आपण लढाई लढत नाही, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढाई लढतोय
- भाजपच्या एबी फॉर्म वरून प्रणिती शिंदे यांनी परत साधला निशाणा
- सगळे बिनविरोध करून टाका म्हणतात पण नोटा बटन नाही का?
- निवडणुका घेतल्याच पाहिजेत 51 टक्के जर मतं नोटांनी घेतले तर कसं काय उमेदवार बिनविरोध निवडून येईल
- *सुजात आंबेडकर यांच नाव न घेता प्रणिती शिंदे यांनी केली टीका*
- *काल कुणीतरी बोलत होतं त्यांनी मित्रपक्ष असल्याचा तरी भान ठेवावं*
- ही लढाई आपली संविधान जपण्यासाठी असलेली लढाई आहे.. नाहीतर शत्रू आपला फायदा करून घेतील.
- *मी वारंवार सांगितल आहे, माझ्या रक्तात काँग्रेस आहे*
- *त्यामुळे मी काँग्रेस सोडून जाऊ शकत नाही. माझा जीव आणि प्राण या संविधान आणि देशाला देण्यासाठी तयार आहे*
- हात जोडून विनंती करते याबाबतीची दिशाभूल करू नका
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJan 07, 2026 08:10:320
Report
KCKumar Chandan
FollowJan 07, 2026 08:10:000
Report
DBDevender Bhardwaj
FollowJan 07, 2026 08:09:350
Report
RMRakesh Malhi
FollowJan 07, 2026 08:09:210
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowJan 07, 2026 08:08:510
Report
DBDevender Bhardwaj
FollowJan 07, 2026 08:08:240
Report
HUHITESH UPADHYAY
FollowJan 07, 2026 08:08:110
Report
0
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 07, 2026 08:07:070
Report
0
Report
DGDeepak Goyal
FollowJan 07, 2026 08:06:550
Report
HUHITESH UPADHYAY
FollowJan 07, 2026 08:06:380
Report