Back
अनगर नगरपंचायत चुनाव घपला-शपथपत्रात त्रुटी, निर्वाचन रद्द करण्याची मागणि
AAABHISHEK ADEPPA
Jan 02, 2026 04:06:53
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अनगरचा नगराध्यक्षपदाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता, शपथपत्रात पतीचा रखाना रिकामा ठेवल्याची माहिती उमेश पाटलांची माहिती
- मोहोल तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवा ट्विस्ट...
- अनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात पुन्हा दाखल केली याचिका...
- अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील नगरपंचायत निवडणुकय झाल्या निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आरोप
- अनगर नगरपंचायत निवडणूक रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
- प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी शपथपत्रात पतीच्या नावाचा रकाना रिकामा ठेवल्याचा आरोप (पतीचे नाव लिहिलं नाही )
- शपथपत्रात दाखल केलेल्या स्थावर मालमत्ता असूनही शपथ पत्रात स्थावर मालमत्ता नसल्याचा उल्लेख केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा आरोप
- त्यामुळे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालया याचिका दाखल करण्यात आली आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 02, 2026 05:48:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 02, 2026 05:48:310
Report
DVDinesh Vishwakarma
FollowJan 02, 2026 05:48:030
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 02, 2026 05:47:160
Report
FWFAROOQ WANI
FollowJan 02, 2026 05:46:330
Report
SNSWATI NAIK
FollowJan 02, 2026 05:46:220
Report
WMWaqar Manzoor
FollowJan 02, 2026 05:46:060
Report
MDMahendra Dubey
FollowJan 02, 2026 05:45:560
Report
RTRAJ TAKIYA
FollowJan 02, 2026 05:45:180
Report
TCTathagata Chakraborty
FollowJan 02, 2026 05:42:180
Report
BBBimal Basu
FollowJan 02, 2026 05:41:530
Report
MMManoranjan Mishra
FollowJan 02, 2026 05:41:350
Report
0
Report
SCSaurav Chaudhuri
FollowJan 02, 2026 05:40:100
Report