Back
विरार के 25 साल के कट्टर कार्यकर्ता मनीष राऊत परिवार सहित भाजपा में शामिल
PTPRATHAMESH TAWADE
Jan 02, 2026 05:48:31
Virar, Maharashtra
बवीआचा कट्टर कार्यकर्ता तिकीट नाराजीमुळे भाजपात !
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनीष राऊत व कुटुंबीयांचा भाजपात पक्षप्रवेश
बविआच्या २५ वर्ष जुन्या कट्टर कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश
विरारचे मनीष राऊत , कुटुंबीय व शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या डझनभर नगरसेवक व कट्टर कार्यकर्त्यांनी बविआला राम राम करत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे...
त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीला डोकेदुखीची ठरणार
अँकर - विरारमधील राजकीय घडामोडींना आज मोठं वळण मिळालं आहे.
बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का देत, बविआचे कट्टर आणि तब्बल २५ वर्षांचे जुने कार्यकर्ते मनीष राऊत यांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
तिकीट न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीतून हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हा प्रवेश भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगरी सेनेचे कैलास पाटील यांनी राऊत यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला आहे...
विशेष म्हणजे, आतापर्यंत बहुजन विकास आघाडीचे डझनभर नगरसेवक आणि अनेक कट्टर कार्यकर्ते बविआला रामराम करत भाजपात दाखल झाले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली असल्याचं चित्र आहे.
एकीकडे भाजपचा जनाधार वाढतोय, तर दुसरीकडे बविआचे जून कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर जात असल्याने बविआची डोकेदुखी वाढली आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KMKIRAN MANNA
FollowJan 02, 2026 07:20:560
Report
AVArun Vaishnav
FollowJan 02, 2026 07:20:240
Report
MTMD. TARIQ
FollowJan 02, 2026 07:20:110
Report
NJNaynee Jain
FollowJan 02, 2026 07:19:49Noida, Uttar Pradesh:The sheer variety of different seeds
0
Report
JPJai Pal
FollowJan 02, 2026 07:19:410
Report
NJNaynee Jain
FollowJan 02, 2026 07:19:350
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 02, 2026 07:19:250
Report
MTManish Thakur
FollowJan 02, 2026 07:18:160
Report
PSPradeep Soni
FollowJan 02, 2026 07:17:330
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 02, 2026 07:17:130
Report
NJNaynee Jain
FollowJan 02, 2026 07:17:000
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 02, 2026 07:16:500
Report
AKAshok Kumar1
FollowJan 02, 2026 07:16:300
Report
DBDURGESH BISEN
FollowJan 02, 2026 07:16:110
Report