Back
करमाळा में दिव्यांग महिला अविदा सरडे की जमीन धोखे से हड़पने का बड़ा मामला सामने
SKSACHIN KASABE
Jan 01, 2026 10:34:26
Pandharpur, Maharashtra
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका जिवंत दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रांमध्ये 'मयत' दाखवून तिची हक्काची जमीन लाटण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अविदा भागवत सरडे असे या पीडित दिव्यांग महिलेचे नाव असून, आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून गटविकास अधिकारी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. अविदा सरडे या चिखलठाण येथील रहिवासी असून त्या दिव्यांग आहेत. मात्र, काही नातेवाईक लोकांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून अविदा या मयत झाल्याचा खोटा दाखला मिळवला किंवा तशी नोंद केली. या नोंदीचा आधार घेऊन त्यांच्या नावावर असलेली पंढरपूर तालुक्यातील दोन एकर शेत जमीन संगनमताने इतर व्यक्तींच्या नावे करण्यात आली. आपण जिवंत असतानाही कागदोपत्री आपल्याला मृत घोषित करून आपली मालमत्ता हडपली गेल्याचे समजताच पीडित महिलेला मोठा धक्का बसला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
BNBISHESHWAR NEGI
FollowJan 01, 2026 12:03:030
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 01, 2026 12:02:300
Report
UMUJJWAL MISHRA
FollowJan 01, 2026 12:02:110
Report
PKPankaj Kumar
FollowJan 01, 2026 12:00:290
Report
NMNitesh Mishra
FollowJan 01, 2026 11:59:480
Report
KJKamran Jalili
FollowJan 01, 2026 11:58:220
Report
CSCharan Singh
FollowJan 01, 2026 11:58:010
Report
PKPushpender Kumar
FollowJan 01, 2026 11:57:150
Report
HGHarish Gupta
FollowJan 01, 2026 11:56:480
Report
MSManish Sharma
FollowJan 01, 2026 11:54:330
Report
ASAJEET SINGH
FollowJan 01, 2026 11:54:020
Report
1
Report
0
Report