Back
चिपी हवाईअड्डे को रात्री लँडिंगची परवानगी मिली, कोकणाचा विकास तेजस्वी
UPUmesh Parab
Jan 03, 2026 06:49:42
Oros, Maharashtra
कणकवली; सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. DCGA कडून IFR लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, आता या विमानतळावर २४×७, रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमतादेखील ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली असल्याने सिंधुदुर्ग विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल ११,००० प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा ठाम विश्वास वाटतो. लवकरच मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवाही सुरू होणार असून, या सर्व सोयी-सुविधांमुळे पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होईल. नाईट लँडिंगच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे, आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनातून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातत्याने वेळोवेळी सहकार्य केले आणि केंद्र सरकारशी आणि हवाई उड्डाण मंत्र्यांशी राज्य सरकारकडून संवाद व पत्रव्यवहार झाले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ANAnil Nagar1
FollowJan 03, 2026 12:58:490
Report
0
Report
SDSurendra Dasila
FollowJan 03, 2026 12:58:380
Report
RMRam Mehta
FollowJan 03, 2026 12:58:290
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 03, 2026 12:58:050
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 03, 2026 12:57:330
Report
भारतीय किसान मजदूर संयुक्त मोर्चा की खास बैठक में विस्तार,रिफाकत अली बने पश्चिमी उत्तरप्रदेश अध्यक्ष
1
Report
VSVARUN SHARMA
FollowJan 03, 2026 12:57:200
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowJan 03, 2026 12:56:270
Report
0
Report
KJKunal Jamdade
FollowJan 03, 2026 12:55:250
Report
RMRAHUL MISHRA
FollowJan 03, 2026 12:54:45Noida, Uttar Pradesh:बरेली:- प्रयागराज में हो रहे माघ मेले में सधू संतों द्वारा मुसलमानो की एंट्री पर पाबंदी लगाए जाने पर मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी ने दी प्रतिक्रिया।
0
Report
RSRAKESH SINGH
FollowJan 03, 2026 12:54:230
Report
BBBimal Basu
FollowJan 03, 2026 12:54:080
Report