Back
हर्षवर्धन पाटिल की सांगली महापालिका में एंट्री, वसंतदादा परिवार का संघर्ष
SMSarfaraj Musa
Dec 27, 2025 12:30:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - सांगलीच्या राजकारणात आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या सुपुत्र व खासदार विशाल पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटलांची एंट्री झाली आहे. हर्षवर्धन पाटील हे आता सांगली महापालिका निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत. पुणे एमआयटी मधून शिक्षण घेत थेट इंग्लंड मधून एमएस शिक्षण पूर्ण करून हर्षवर्धन पाटील आता थेट सांगलीच्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत. राजकारणाचे बाळकडू हे घरातच असल्याने हर्षवर्धन पाटील गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या समाजकार्यात सक्रिय आहेत. आणि साखर कारखाना परिसर असणारया प्रभाग क्रमांक 11 मधून हर्षवर्धन पाटलांनी आपले दावेदारी केली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील यांनी प्रभाग 11 मधला संजय नगरसह आसपासचा परिसर पिंजून काढला आहे. विशेष म्हणजे वसंतदादा घराण्यातील मदन पाटलांच्या नंतर महापालिकेची निवडणूक लढवणारे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे दुसरे व्यक्ती असतील जे थेट महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वास्तविक वसंतदादा घराण्यामध्ये आमदारकी, खासदारकी निवडणुका लढवण्याचा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. मात्र थेट महापालिका निवडणुकीने हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने वसंतदादा घराणं जनतेला सामोरं जाणार आहेत. प्रभाग 11 मध्ये एकेकाळी विशाल पाटलांचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक असणारे मनोज सरगर यांनी भाजपाची वाट धरली आहे, यामुळे प्रभागात काँग्रेस थोडीशी बॅकपुट वर गेलीआहे, त्यामुळे मनोज सरगरांच्या विरोधात विशाल पाटलांनी पुतण्या हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरवण्याचं रणनीती आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग 11 मध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक रंगतदार व अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KSKiranveer Singh
FollowDec 27, 2025 13:53:410
Report
0
Report
RTRAJENDRA TIWARI
FollowDec 27, 2025 13:52:040
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowDec 27, 2025 13:51:510
Report
DBDEVENDRA BISHT
FollowDec 27, 2025 13:51:370
Report
RNRajesh Nilshad
FollowDec 27, 2025 13:51:140
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 27, 2025 13:50:550
Report
HHHarvinder Harvinder
FollowDec 27, 2025 13:50:400
Report
0
Report
DIDamodar Inaniya
FollowDec 27, 2025 13:49:410
Report
NBNARAYAN BEHERA
FollowDec 27, 2025 13:49:260
Report
0
Report