Back
रायगडमध्ये शिवसैनिकांनी सुनील तटकरेच्या राजीनाम्याची मागणी
PPPRAFULLA PAWAR
Dec 31, 2025 09:16:15
Chendhare, Alibag, Maharashtra
रायगडमध्ये शिवसैनिकांकडून सुनिल तटकरेंच्या राजिनाम्याची मागणी. खोपोली हत्याकांडाच्या निषेधार्थ महाडमध्ये निदर्शने. तटकरे गुंडगिरीला पाठीशी घालत असल्याचा आरोप. शिवसेना पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेणार. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेनेनं केलीय. आज खोपोली हत्याकांडाचा महाडमध्ये निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी निदर्शने करीत महाड शहर पोलिसांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. धनंजय मुंडे, सुरज चव्हाण आणि आता सुधाकर घारे यांना तटकरे पाठीशी घालत आहेत. यामुळेच खोपोली हत्याकांड घडल असल्याचा आरोप करीत सुनिल तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितलं.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RZRajnish zee
FollowDec 31, 2025 10:44:550
Report
GKGovindbhai Karmur
FollowDec 31, 2025 10:44:450
Report
0
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowDec 31, 2025 10:43:480
Report
GKGovindbhai Karmur
FollowDec 31, 2025 10:43:380
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowDec 31, 2025 10:42:430
Report
ADArjun Devda
FollowDec 31, 2025 10:42:100
Report
पूर्व मंत्री संजीव बालियान बोले -मोबाइल के फेर में खेल से दूर होती जा रही युवा पीढ़ी...बालियान ने लगा
0
Report
DBDURGESH BISEN
FollowDec 31, 2025 10:41:290
Report
OTOP TIWARI
FollowDec 31, 2025 10:40:380
Report
HBHimanshu Bhatt
FollowDec 31, 2025 10:40:040
Report
0
Report