Back
इंदापुर के हजरत चांदशाहवली बाबा के उरूस की 461वीं वर्षगांठ आज शुरू
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 16:15:32
Baramati, Maharashtra
हजरत चांदशाहवली बाबांच्या उरूसाला आजपासून सुरुवात झालीय... यंदाच्या उरूसाचे ४६१ वे वर्ष आहे. तीन दिवसाच्या उरूसाच्या काळात हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावून बाबांच्या मजारीचे दर्शन घेतात. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून हे सर्व दूर परिचित आहे. उरुसाच्या पहिल्या दिवशी संदल आणि गल्लफ व फूलांची चादर अपर्ण केल्यानंतर संदलच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम युवक सहभागी होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले हे सरदार होते. त्यांच्या पश्चात त्यांचा इंदापूर परगना असलेला गल्लफचा मान हा पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. शनिवारी उरूसाचा मुख्य दिवस आहे. रविवारी झेंडा व जियारत होऊन शोभेच्या दारुकामाने व फटाक्याच्या आतिशबाजीने बाबांच्या झेंड्याची ग्राम प्रदिक्षणा होऊन सांगता होणार आहे. उरुसानिमित्त दर्गाहला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Tikamgarh, Madhya Pradesh:खबर टीकमगढ़ से -: सात दिवसीय दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा का आयोजन ग्राम मऊघाट में मंगलवार को पहुँचे पूर्व विधायक राकेश गिरी हजारों की सख्या मे भीड़
0
Report
AMALI MUKTA
FollowNov 28, 2025 16:17:4545
Report
SSSAURABH SAURABH
FollowNov 28, 2025 16:17:2728
Report
RSRahul shukla
FollowNov 28, 2025 16:17:1918
Report
112
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 28, 2025 16:17:0619
Report
HBHemang Barua
FollowNov 28, 2025 16:16:4919
Report
ATAlok Tripathi
FollowNov 28, 2025 16:16:4634
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 28, 2025 16:16:33102
Report
60
Report
MKMohammed Khan
FollowNov 28, 2025 16:16:16102
Report
MKMohammed Khan
FollowNov 28, 2025 16:16:0356
Report
20
Report
113
Report