Back
नीरा नदी प्रदूषण पर बारामती ओबीसी नेते लक्ष्मण हाके का विरोधाभास: आंदोलन की मांग बढ़ी
JMJAVED MULANI
Mar 24, 2026 15:48:13
Rui, Maharashtra
बारामती ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट
नीরা नदी प्रदूषण
नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली
प्रश्न मांडणं प्रश्न सोडवणे हा माझा रोल आहे
या नीरा नदीत फलटणमधील कत्तलखाना त्यानंतर सोमेश्वर माळेगाव दुधाचे अनेक प्रोजेक्ट
बारामती मधील दोन समस्या आहेत एका भागाला जीरा येत आहे तर दुसऱ्या बाजूला जिथे पाणी मिळते त्या ठिकाणची शेती नापिकीच्या मार्गावर आहे
नीरा नदीच्या प्रदूषणात जलचर मरत आहेत
परंतु या परिघातील लोकांना कॅन्सरने वेडले आहे
या प्रश्नावर आवाज उठवला जातोय अनेकजण भांडत आहेत.
या प्रश्नावरच शरद पवार यांनी अजित दादांच्या निधनानंतर अगदी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी येऊन भेट दिली
परंतु प्रश्न सुटत नाहीत प्रश्न सोडवले जात नाहीत.
विकासाची ही गोड फळे आहेत का
हीच नदी पुढे जाऊन निरा नरसिंहपुर ला जाते जे मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत आहे
पुढे चंद्रभागेला जाते या नदीचे पाणी एवढं प्रदूषित असेल तर शासनाने यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.
नसेल तर नीरेच्या उगमापासून ते चंद्रभागेपर्यंत आम्हाला मोठ्या महाराष्ट्रात जन आंदोलन उभा करावा लागेल.
बारामती विधानसभा दमदाटी
बारामती म्हटलं की काही लोकांची नावे पुढे येतात
बारामती पवारांना आंदण दिली की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे
एखादा माणूस निवडणूक लढतो म्हटलं की तू का लढतोय तू राजकारण करतो काय असं म्हटलं जातं
माझी निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती आहे, फ्री अँड फियर ही पोटनिवडणूक होणार नाही, बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे, अगदी जीवे मारण्याच्या धमक्या आले आहेत
निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ.
या दोन दिवसात मला चार कॉल आले आहेत त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल केला आहे, बारामती आमच्या आहे तू कशाला तिथे राजकारण करायला चालला आहे तू निवडणुकीला कसा उभा राहतो हात पाय मोडेल असे धमकीचे कॉल आहेत
पुण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत ते लोक इथले आहेत की बाहेरचे पोलिसांचे शोधणे काम आहेत
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची चार पिढ्यांची मागणी आहे
चार पिढ्यात धनगर समाजाला काय मिळालं हे धनगर समाजाला ही माहित आहे आणि नेत्यांनाही माहीत आहे.
आता तुमचं जे ताटातलं आरक्षण आहे ते पूर्णतः हिरावून घेतलं
माजलगाव तालुक्यातील 27 पोलीस पाटलांची भरती केली गेली त्यात मराठा कुणबी नावाने सर्टिफिकेट घेतलेल्या माणसांची निवड झाली
मनोज जरांगे यांनी बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे म्हणजे लांडग्याने मेंढराच्या कळपामध्ये जाऊन सभा करणे आहे
धनगर समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे असं जरांगे पाटील वेळोवेळी म्हणतात ते ज्याभागातून येतात त्या जिल्ह्यातून विधान परिषदेवर आणि विधानसभेवर एकही आमदार गेला नाही.
ही लढाई आत्मसन्मानाची आहे लांडग्यांच्या नादाला लागल्यावर लांडगा शेळ्या मेंढ्यांचे पुढे जाऊन काय करतो हे या महाराष्ट्राला माहित आहे धनगर समाज सुज्ञ आहे आपलं शोषण कोण करतोय हे त्याला चांगलं माहिती आहे
लक्ष्मण हाके गाव गाड्यातील साडेचारशे जात समूहांना त्यांच्या समस्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार
मी सध्या ओबीसीच्या ताटातील आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसींचे गेले आहे फलटण पंचायत समितीचे सभापती पद गेला आहे पिंपरी चिंचवड च महापौर पद गेल आहे, पुण्यात 42 पैकी 32 जागा ओबीसींच्या गेले आहेत तीच परिस्थिती अहिल्यानगरची आहे
हे आरक्षण जरांगे पाटील यांच्या कारणे गेले त्याच जरांंगे पाटील यांचा सपोर्ट घेऊन जर कोणी आंदोलन करत असेल तर हा धनगर समाजाचा विश्वासघात असेल
एसटी आरक्षणासाठी आमच्या चार पिढ्या खपल्या आहेत
आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी रास्त असू शकते पण ते कसे मिळेल त्याचे मापदंड काय आहेत
जरांगे यांच्या आता तुमच्या अंगावरील कपडे काढून घेतली आहेत, आता तुम्हाला सूट मिळायला पाहिजे म्हणून बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहात
ऑन_लक्ष्मण हाके यांची धनगर आरक्षण भूमिका
2014 पासून आम्ही या आंदोलनात आहोत
राज्य मागास आयोगाचा माझी सदस्य म्हणून मला याची चांगली कल्पना आहे योग्य वेळी बोलेल.
धनगर समाजाच्या आरक्षणाला निगेटिव्ह बोलण्याचा निगेटिव्ह असण्याचा प्रश्न येत नाही.
देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून एकच मागणी धरून जर त्यावर उत्तर मिळत नसेल तर त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही राज्यकर्ते बना ज्या लोकांनी तुमचं डावलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जा.
ऑन_सातारा
साताऱ्यातील ओबीसीचे आरक्षण तिथल्या सत्ताधारी वर्गाने विरोधकन त्यांच्यात भांडण जरी राज्य लेवलला दाखवली जात असली तरी खरा मुडदा पडला आहे तिथल्या ओबीसीच्या आरक्षणाचा
सकाळी नऊ वाजता ओबीसीचा दाखला काढला जातो, ज्या कोण प्रिया शिंदे नावाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत त्या ओपनच्या जागेवरून लढल्या सकाळी नऊ वाजता त्यांना अशी कुठली तत्परता शासनाने दाखवली की जातीचा दाखला मिळाला.
ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा पडण्याचे एकमेव उदाहरण कुठलं असेल तर ते साताऱ्याची जिल्हा परिषद आहे
ऑन_अशोक खरात प्रकरण
कॅप्टन खरात सारख्या माणसाचं प्रकरण जेव्हा पुढ आलो तेव्हा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मान शर्मिने खाली गेली.
महाराष्ट्राच्या राजकारणाला आमदारांना खासदारांना बुवाबाजीने वेडा घातला आहे
महाराष्ट्रातील एक शिक्षकी दोन शिक्षकी शाळा बंद पडल्या आहेत पण महाराष्ट्रातील भोंदू बाबांचं आणि जादूटोणा करणाऱ्या माणसाचं मात्र फावलं आहे, त्यांना हजारो कोटी रुपयांचा निधी पैसे त्यांच्या नावावर ती हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकी ज्या जादूटोणा आणि भोंदूगिरी करतात इथले आमदार खासदार देताना दिसत आहेत
महाराष्ट्र हा प्रगत विचारांकडे जाण्याऐवजी बुवाबाजीने धोरण चालू आहे
आज तर पाच नरबडी दिल्याची चर्चा पुढे येत आहे, रोग आणि महाराष्ट्रामध्ये नरबळी दिले जात आहेत
एखाद्या माणसांनी त्याला सपोर्ट केला त्या त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे, त्याला सह आरोपी केलं पाहिजे एका माणसाचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्याच्याबरोबर जेवढी जेवढी लोक सहभागी आहेत त्या लोकांना महाराष्ट्राचा राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही
ऑन_रूपाली चाकणकरांचा राजीनामा ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय का
खरात प्रकरण आणि चाकणकर ओबीसींच टार्गेट या वेगवेगळ्या गोष्टी मांडणारा लक्ष्मण हाके आहे
आम्ही ओबीसींचे प्रश्न ज्यावेळी गेल्या अनेक वर्षापासून मांडतोय सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय त्यावेळी रुपाली चाकणकर एक शब्द बोलल्या का नाहीत मग तुम्ही त्यांना कसे काय ओबीसी नेते मानता.
महाराष्ट्रात जादूटोणा भोंदूगिरी यांना बढावा देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असू शकतात जिथे महिलांच शोषण केलं गेलं शोषण करताना पाठिंबा देणाऱ्या महिला आयोगाचे अध्यक्ष त्यामुळे त्यांना काय टार्गेट करण्याचा प्रश्न येतो प्रश्न महाराष्ट्राच्या संहितेचा आहे
इथे मला ओबीसी वगैरे काही वाटत नाही.
भुजबळ साहेबांना टार्गेट केले गेले आम्ही पुढे आलो, त्यामुळे ओबीसी नेते असण्याचा आणि रूपाली चाकणकरांचा काही संबंध नाही.
रूपाली चाकणकरांनी त्या जादूटोण्याला भोंदू बाबाला सपोर्ट केलेला आहे आणि पुढाऱ्यांना त्या भोंदू बाबाकडे घेऊन गेले ची आम्हाला आयक्यू माहिती आहे त्यामुळे जुनी राष्ट्रवादी आणि नवी राष्ट्रवादी अनेक बडे बडे नेते या भोंदू बाबा कडे घेऊन कोण गेलं तर रूपाली चाकणकर गेल्या रूपाली चाकणकर यांना केवळ राजीनामा देऊन चालणार नाही जर रूपाली चाकणकर यांचे त्यांच्याबरोबर काही संबंध असतील तर रूपाली चाकणकर यांना सह आरोपी करावे लागेल
रूपाली चाकणकर यांच्यावर ईडीसीबीआय ज्या काही गोष्टी आहेत
ओबीसीच्या नेत्यांना असले उद्योग करायला कोणी सांगितलं का
ऑन_नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही
मी एक आंदोलक म्हणून नीरा नदीच्या परिसरातील लोकांची एक समिती आम्ही भविष्यात उभा करू याबाबतीत आम्हाला आंदोलन उभे करावे लागेल
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AMAsheesh Maheshwari
FollowMar 24, 2026 16:46:100
Report
ANAnil Nagar1
FollowMar 24, 2026 16:46:010
Report
PKPrashant Kumar
FollowMar 24, 2026 16:45:370
Report
PKPrashant Kumar
FollowMar 24, 2026 16:45:260
Report
0
Report
MSMrinal Sinha
FollowMar 24, 2026 16:45:120
Report
17 साल से फरार 25 हजार का इनामी बदमाश गिरफ्तार फिरोजाबाद। थाना शिकोहाबाद पुलिस, एसओजी व सर्विलांस टी
911
Report
MPMahesh Pareek
FollowMar 24, 2026 16:32:25947
Report
DKDeepesh Kumar
FollowMar 24, 2026 16:32:06855
Report
MIMohammad Imran
FollowMar 24, 2026 16:31:54842
Report
MDMahendra Dubey
FollowMar 24, 2026 16:31:44839
Report
ATALOK TRIPATHI
FollowMar 24, 2026 16:31:30946
Report
SPSatya Prakash
FollowMar 24, 2026 16:30:48780
Report
KSKULWANT SINGH
FollowMar 24, 2026 16:30:38963
Report