Back
धाराशिव में निलेश घायवळ के सहयोगी रमेश कोकाटे पर बनावट कागदपत्रों से मामला
DPdnyaneshwar patange
Oct 16, 2025 06:05:27
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
गुंड निलेश घायवळच्या सहकार्यावर धाराशिव मध्ये गुन्हा दाखल. निलेश घायवळचं धाराशिव कनेक्शन पुन्हा उघड. बनावट कागदपत्र प्रकरणी मित्र ठेकेदार रमेश कोकाटेवर गुन्हा दाखल! धाराशिव जिल्ह्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर निलेश घायवळसह फोटो व्हायरल झालेल्या ठेकेदारावर आता धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील निपाणी गावचा रहिवासी आणि माजी सरपंच ठेकेदार रमेश कोकाटे याने शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला असल्याचं उघड झालं आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कंत्राट मिळवण्यासाठी ही बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या प्रकरणी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेकराज यांच्या फिर्यादीवरून आनंद नगर पोलीस ठाण्यात ठेकेदार रमेश कोकाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रमेश कोकाटे हा निपाणीतील त्या कुस्ती स्पर्धेतील गोंधळाच्या प्रकरणातही आरोपी आहे, ज्यात निलेश घायवळसह अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. धाराशिवमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे निलेश घायवळचं धाराशिव कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं आहे.
5
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRAKESH SINGH
FollowOct 16, 2025 09:31:070
Report
PGPiyush Gaur
FollowOct 16, 2025 09:30:440
Report
PGPiyush Gaur
FollowOct 16, 2025 09:30:190
Report
2
Report
0
Report
Mau, Uttar Pradesh:मऊ में ग्रामीण युवाओं को मिलेगा मंच, युवा महोत्सव का होगा आयोजन। युवा कल्याण विभाग के अधिकारियों ने तैयारी की पूरी।
0
Report
KSKAMARJEET SINGH
FollowOct 16, 2025 09:23:320
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 16, 2025 09:23:150
Report
Chaliswan, Uttar Pradesh:Mau: स्कूल से लौटते समय छात्र को मनबढ़ों ने पीटा, मामला पहुंचा सरायलखंसी थाना , युवक अहिलाद गांव का रहने वाला
0
Report
ATAnuj Tomar
FollowOct 16, 2025 09:22:530
Report
0
Report
SKSundram Kumar
FollowOct 16, 2025 09:21:530
Report
MKMohammed Khan
FollowOct 16, 2025 09:21:350
Report
CJCHAMPESH JOSHI
FollowOct 16, 2025 09:21:270
Report
MDMahendra Dubey
FollowOct 16, 2025 09:21:130
Report