Back
नाशिक में MD ड्रग्स विक्रेताओं के दो संदिग्ध गिरफ्तार, 701 ग्राम ड्रग बरामद
SKSudarshan Khillare
Jan 22, 2026 00:16:57
Niphad, Maharashtra
नाशिक परिक्षेत्राचे खासे पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे व नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे विंचूर परिसरात काही व्यक्ती प्रतिबंधित असलेले एमडी ड्रग विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती; दरम्यान या ठिकाणी पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने सापळा रचला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तांची ताब्यातील 701 ग्राम ड्रग ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसात एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत.दरम्यान नाशिक जिल्ह्यात यापूर्वी येवला शहरात पोलिसांनी कुत्ता गोली सह एमडी ड्रगचा मोठा साठा जप्त केला होता. कालच्या घटनेमुळे जिल्ह्यात चोरीछुपे पद्धतीने एमडी ड्रग्स विकले जात असल्याचे अधोरेखित झाले असून पोलीस या ड्रग पेडलरचे पाळेमुळे खोदून काढण्याचे आवाहन उभे राहिले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
VKVIKRANT KUMAR
FollowJan 22, 2026 01:46:150
Report
DSDM Seshagiri
FollowJan 22, 2026 01:46:000
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowJan 22, 2026 01:31:380
Report
AKAshok Kumar1
FollowJan 22, 2026 01:31:170
Report
AKAshok Kumar1
FollowJan 22, 2026 01:30:590
Report
ASAkhilesh Sharma
FollowJan 22, 2026 01:30:470
Report
ASAkhilesh Sharma
FollowJan 22, 2026 01:30:300
Report
ASAkhilesh Sharma
FollowJan 22, 2026 01:30:130
Report
DSDM Seshagiri
FollowJan 22, 2026 01:16:570
Report
YSYeswent Sinha
FollowJan 22, 2026 00:46:200
Report
0
Report
HDHARSH DWIVEDI
FollowJan 22, 2026 00:17:180
Report
SKSudarshan Khillare
FollowJan 22, 2026 00:16:430
Report