Back
संजय शिरसाट के बयानों से राजनीतिक तकरार तेज, चौकसी की मांग
SKSudarshan Khillare
Feb 11, 2026 09:33:35
Yeola, Maharashtra
*संजय शिरसाट ऑन रोहित पवार आरोप*
अजितदादा गेल्याचे दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे....
अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केले आहे त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे....
रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल घेणे गरजेचे आहे... त्यांनी कालची मांडणी केली त्यात शंका घेण्याचं कारण आहे...
त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे सीबीआय असो अथवा देशातील कोणतीही उच्च संस्था.... याच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.
*संजय शिरसाट ऑन सभागृहातील चोर चोर घोषणा*
भाजपचे नगरसेवक नाव घेत असतील तर तो त्यांचा आनंदाचा क्षण आहे
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे विरोधी पक्षाची ही संस्कृती नसली पाहिजे....
आम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावे जिंदाबादच्या घोषणा देतोच....
नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे...
*संजय शिरसाट ऑन ठाकरे शिवसेना एकटी पडली*
उबाठा नी जे काय केलं हे त्यांच्या पापाचे फलित आहे....
त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन फिरत होते त्याचा परिणाम झाला आहे
नाहीतर शिवसेनेच्या हातातून सत्ताधारी हे शक्य होतं का....
काम न करता पर्सेंटेज खाणं...
मुसासारखा आरोपीला त्याला मिरवणुकीमध्ये सामील करण हे मराठी माणसाला पटलेलं नाही... त्यामुळे मनात ही माणूस एकवटला आणि सत्तेचा दिलेला हे परिवर्तन आहे..
*संजय शिरसाट ऑन कोषारी राज ठाकरेंना डिवचले*
मनसे प्रमुखांना काय दिवसलं किंवा त्यांनी काय स्टेटमेंट केलं هे फार महत्त्वाचं नाही.... लोक त्याला महत्त्व देत नाही..
उगाच काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे ती मांडली पाहिजे टीका करून माणूस मोठा होत नाही...
*संजय शिरसाट ऑन कोशारी अजित पवार दुःख*
अजित पवार जाण्याचा सर्वांनाच दुःख....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VSVishnu Sharma
FollowFeb 11, 2026 11:36:490
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowFeb 11, 2026 11:36:400
Report
0
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 11, 2026 11:36:230
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 11, 2026 11:36:130
Report
JCJitendra Chaudhary
FollowFeb 11, 2026 11:36:020
Report
MMMohammad Muzammil
FollowFeb 11, 2026 11:35:220
Report
0
Report
PPPraveen Pandey
FollowFeb 11, 2026 11:35:080
Report
SDSurendra Dasila
FollowFeb 11, 2026 11:34:590
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowFeb 11, 2026 11:34:420
Report
VSVaibhav Sharma
FollowFeb 11, 2026 11:34:240
Report
AKAtul Kumar Yadav
FollowFeb 11, 2026 11:34:150
Report
VKVINOD KANDPAL
FollowFeb 11, 2026 11:33:550
Report
NJNEENA JAIN
FollowFeb 11, 2026 11:33:420
Report