Back
नाशिक में फटाक़ा शॉप के लिए 13 लाख की ठगप्रणाली: आरोपी गिरफ्तार
YKYOGESH KHARE
Oct 22, 2025 02:34:21
Nashik, Maharashtra
नाशिकात एका व्यावसायिकाला फटाका शॉप सुरू करण्यासाठी लागणारा परवाना मिळवून देतो असे सांगून एकूण १३ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित आरोपी शिंदेसेनेचा कार्यकर्ता संशयित सचिन रमेश मोगल, अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले संशयित आरोपी तौसिफ इब्राहिम शेख यांना अटक केली आहे. नाशिकरोड येथील व्यावसायिक फिर्यादी सारंग चांदे यांना फटाका शॉप सुरू करण्यासाठी शासकीय आस्थापनांकडून ना हरकत दाखल्यांसह परवाना पाहिजे होता. यासाठी त्यांनी ओळखीचे संशयित तौसिफ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तांबे यांची ओळख मोगल यांच्यासोबत करून दिली. मोगल यांनी त्यांना विविध राजकीय नेते, तसेच विद्यमान मंत्री यांची ओळख सांगून त्यांच्यासोबत काढलेली विविध छायाचित्रे दाखवून परवाना मिळून देतो, असे सांगत विश्वासात घेऊन विविध कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाखाली तांबे यांनी मोगल, शेख यांच्याकडे रक्कम उकळली. तांबे यांनी मोगल, शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आता फक्त पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे शिल्लक असल्याचे सांगून आणखी काही रकमेची मागणी करत अजून १ लाखाची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RVRaunak Vyas
FollowOct 22, 2025 05:16:290
Report
PSPradeep Soni
FollowOct 22, 2025 05:16:160
Report
AOAjay Ojha
FollowOct 22, 2025 05:16:000
Report
OTOP TIWARI
FollowOct 22, 2025 05:15:440
Report
DSDanvir Sahu
FollowOct 22, 2025 05:15:270
Report
NKNished Kumar
FollowOct 22, 2025 05:15:120
Report
KRKishore Roy
FollowOct 22, 2025 05:01:520
Report
2
Report
RSRajkumar Singh
FollowOct 22, 2025 05:01:170
Report
MPManish Purohit
FollowOct 22, 2025 05:00:390
Report
0
Report
WJWalmik Joshi
FollowOct 22, 2025 05:00:240
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 22, 2025 05:00:100
Report
3
Report
0
Report